कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिक

तरंदळेत ४७ ब्रास माती उत्खनन

*🛑तरंदळेत ४७ ब्रास माती उत्खनन*

*🛑कारवाईसाठीचा प्रस्ताव तहसीलदारांकडे सादर*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-१३*:-तरंदळे येथे रस्त्यालगत माती उत्खनन करण्यात आल्याबाबत तहसीलदारांकडे प्राप्त तक्रारीनुसार मंडळ अधिकारी ब तलाठ्यांकडून शुक्रवारी पंचनामा करण्यात आला. यात सुमारे ४७ ब्रास माती उत्खनन करण्यात आले असून याबाबत पुढील कारवाईचा प्रस्ताव तहसीलदारांकडे सादर करण्यात आला आहे.या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन करण्यात आल्याची तक्रार तहसीलदारांकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार मंडळ अधिकारी मेघनाथ पाटील व तलाठी सुवर्णा कडुलकर यांनी गुरुवारी घटनास्थळी पाहणी केली. शुक्रवारी प्रत्यक्ष पंचनामा करण्यात आला. ही जागा विजय देऊलकर यांची असून ते मुंबई येथे असतात.याठिकाणी ४७ ब्रास मातीचे उत्खनन करण्यात आल्याचे मोजमाप आढळून आले आहे. पुढील कारवाईसाठीचा प्रस्ताव तहसीलदारांकडे सादर करण्यात आला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!