🛑 GI Tag गंजिफा कलेला मिळालेला ही गोष्ट सावंतवाडीकरांसाठी खूप गर्वाची..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-१०:- गंजीफा कलेला G I Tag मिळालेला आहे.सुमारे 500 वर्षांपूर्वीचा सावंतवाडीच्या गंजीफा कलेचा वारसा सावंतवाडी संस्थांनच्या राजमाता श्रीमंत सत्वशीला देवी भोंसले आणि राजेसाहेब श्रीमंत शिवराम राजे भोंसले यांनी जपून ठेवला होता .त्यांच्या पश्चात त्याचा वारसा राणीसाहेब शुभदा देवी भोंसले आणि युवराज्ञी सौ श्रद्धा राजे भोंसले यांनी सांभाळला आहे. आणि आज या सावंतवाडीच्या गंजिफा कलेला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मंचावर पोहोचवले आहे.
दिनांक 16-01-2024 रोजी (भौगोलिक उपदर्शन रजिस्ट्री) The Geographical Indication Registry द्वारा GI Tag सावंतवाडी गंजिफा कलेला मिळालेला आहे.
ही गोष्ट सावंतवाडीकरांसाठी खूप गर्वाची आहे,ज्यांनी या पारंपारिक कलेला वेळोवेळी जतन करून आज या पारंपरिक गंजीफा कलेचा वारसा जपलेला आहे. सावंतवाडी गंजीफा कार्डला मिळालेल्या GI Tag मुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रोजगार वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना सावंतवाडी गंजीफा कार्डचा अस्सल सेट सावंतवाडी पॅलेस वर्कशॉप मधून मिळणार आहे,ज्यामुळे पर्यटकांची फसगत होणार नाही. हा सर्वात मोठा फायदा GI Tag मिळण्याचा आहे. वरील सर्व भौगोलिक मानांकन कायदेशीर प्रक्रियेमध्ये एडव्होकेट समीक्षा राजेंद्रकुमार दाभाडे यांनी पूर्ण प्रक्रिया पार पाडली आहे व सावंतवाडी गंजीफा कलेला GI Tag मिळवून दिलेला आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

