आणखीकोकणमहाराष्ट्ररत्नागिरीराजकीय

🛑 अनंत गीते अफवा पसरवण्यात पटाईत,अशा फुलथापा आणि अफवांवर विश्वास ठेवू नका ; खा.सुनील तटकरे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴रोहा, दि-१०:- विकासाच्या मुद्द्यावर आम्ही या निवडणुकीला सामोरे जात असून महायुतीचा मी उमेदवार असल्याने जिल्ह्यात भाजपा,शिंदे गट,राष्ट्रवादी काँग्रेस यासह मित्र पक्षानी माझ्या प्रचाराची सुरुवात सर्व नेते,कार्यकर्ते,युवा वर्ग अगदी प्रामाणिकपणे करीत आहेत.विरोधक आमच्याबद्दल अल्पसंख्यांक समाजात अपप्रचार पसरवत आहेत.अनंत गीते अफवा पसरवण्यात पटाईत आहेत,अशा फुलथापा आणि अफवांवर विश्वास ठेवू नका.आजवर ४० वर्षाच्या ताकदीने जी कामं केली तोच विश्वास ठेवून पुन्हा एकदा विक्रमी मतदान मला होईल असा विश्वास व्यक्त करतो असे खा.सुनील तटकरे याठिकाणी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले.

३२ रायगड रत्नागिरी लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीच्या वतीने विद्यमान खासदार सुनील तटकरे हे निवणुक रिंगणात उभे आहेत.त्यांच्या प्रचारार्थ आज आयोजित आढावा बैठकीत धाटाव पंचायत समिती गण आणि वरसे जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खा.सुनील तटकरे यांच्या विजयाचा निर्धार केला.विभागातील कार्यकर्त्यांनी गावागातून अधिकाधिक मताधिक्य देण्याचे अभिवचन दिले.

रोह्यात किल्ला येथे ओम नम:शिवाय मंगल कार्यालयात धाटाव पंचायत समिती गण आणि वरसे जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक आज बुधवार दी.१० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली होती.यासमयी व्यासपीठावर खा .सुनील तटकरे,महिला व समाज कल्याण मंत्री अदिती तटकरे, विधान परिषदेचे आ.अनिकेत तटकरे,तालुकाध्यक्ष विनोद पाशिलकर,सुरेश मगर,शंकर भगत,प्रदीप देशमुख,नंदकुमार म्हात्रे,लक्ष्मण महाले,राजेश पोकळे,लीलाधर मोरे,रोहिदास पाशिलकर, ज्ञानेश्वर साळुंखे,अनंत देशमुख,प्रदीप बामुगडे,अमित मोहिते,महेश बामुगडे यांसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तर आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की,आजवर या विभागात आम्हाला लेकरांसारखे,लहान भावासारखे प्रेम दिलेत,आम्हाला कधीही निराश केले नाहीत.यापुढेही अशीच साथ द्या.आपली महायुती बळकट झाली आहे.बूथवाईज अधिकाधिक मते कशी मिळतील यावर भर द्या आणि २ लाखांच्या मताधिक्याने साहेबांना निवडून आणा असे आवाहन अदिती तटकरे यांनी उपस्थितांना केले.

याठिकाणी नेते सुरेश मगर यांनी मागील तीन निवडणुकांच्या मतांची टक्केवारी व गोळाबेरीज कशा पद्धतीने झाली होती याचे विश्लेषण करून आपल्या भाषणात कार्यकर्त्याना मार्गदर्शन केले.तर नंदकुमार म्हात्रे यांनी आम्ही आमच्या पक्षात पुन्हा परत आल्याने आता त्याच उमेदीने पुन्हा तटकरे साहेबांचेच काम करणार असे अभिवचन दिले तर युवा नेते सूर्यकांत मोरे यांनी आम्ही युवा कार्यकर्ते खा.सुनील तटकरे यांच्याच विचारांचे प्रेरित आहोत त्यामुळे मागील २५ ते ३० वर्षपूर्वी झालेल्या निवडणुका आणि आजच्या निवडणुका यातील फरक आणि आठवणीना उजाळा दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सतीश भगत यांनी केले.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!