🛑 श्री पंचम खेमराज लॉ कॉलेज तर्फे पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-१०:– श्री पंचम खेमराज लॉ कॉलेज सावंतवाडी येथे दिनांक 29 मार्च रोजी पदवीदान समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष पद सिं.जी.शी.प्र.मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत खेम सावंत भोसले यांनी भूषवले व कार्यक्रमाला सौ.शुभदादेवी खेम सावंत भोसले, लखम खेमसावंत भोसले, ॲड. शामराव सावंत,जयप्रकाश सावंत, डॉ. सतिश सावंत तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते व प्रमुख अतिथी म्हणून कुडाळ येथील ज्येष्ठ विधीज्ञ श्री. अजित भणगे व सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष विधीज्ञ परिमल नाईक हे उपस्थित होते.
कार्यक्रमांमध्ये वर्ष 2022-23 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवीदान करण्यात आले. पुस्तकी ज्ञानाबरोबरच कोर्टामध्ये वकील म्हणून कसे वागावे, कोणते शिष्टाचार पाळावेत याबाबत ज्येष्ठविधीज्ञ श्री भणगे यांनी मार्गदर्शन केले. तर विधीज्ञ श्री. नाईक यांनी विद्यार्थ्यांचा वकिली व्यवसायात पदार्पण करण्यासाठीचा उत्साह वाढवला.याचबरोबर कार्यक्रमाला प्रथम द्वितीय व तृतीय वर्षातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालयामार्फत वर्षभरात घेण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांचे व कार्यक्रमांचे बक्षीस वितरणही करण्यात आली यामुळे विद्यार्थ्यांचा हुरूप वाढला. याचबरोबर तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रमही पार पाडण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर अश्विनी लेले यांनी केले. असाच भव्य कार्यक्रम यापुढेही भविष्यात नेहमी करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

