ज्ञानसिंधू प्रबोधिनी, सावंतवाडीच्यावतीने एक आठवडा मोफत पोलीस भरती मार्गदर्शन शिबीर व पुस्तक प्रदर्शन..!
*🛑ज्ञानसिंधू प्रबोधिनी, सावंतवाडीच्यावतीने एक आठवडा मोफत पोलीस भरती मार्गदर्शन शिबीर व पुस्तक प्रदर्शन..!*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-०९*:-पोलीस भरतीची तयारी करताय..?तर मग तुमच्यासाठी सुवर्णसंधी. सिंधुदुर्ग जिह्यातील परीक्षार्थींसाठी ज्ञानसिंधू प्रबोधिनी,सावंतवाडीच्या वतीने एक आठवडा मोफत पोलीस भरती मार्गदर्शन शिबीराचे आयोजन केले आहे, या शिबीराची सुरुवात दि.13 एप्रिल 2024 रोजी सकाळी 8.00 वा. होईल.या शिबीरसाठी नावनोंदणी करणे बंधनकारक आहे. नावनोंदणीसाठी 9422641309 / 9309139284 या नंबर वर संपर्क साधावा.सहभागी विद्यार्थ्यांना ज्ञानसिंधू प्रबोधिनी कडून एक पुस्तक मोफत मिळेल,तसेच मैदानी चाचणी व लेखी अभ्यासक्रमाचा संपूर्ण आढावा घेतला जाईल.
यासाठी जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यांनी पोलीस भरती मार्गदर्शन शिबीरात सहभागी व्हावे तसेच सवलतीच्या दरात पोलीस भरती पुस्तक प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन ज्ञानसिंधु प्रबोधिनी, सावंतवाडीच्यावतीने करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

