खोटले येथे १० रोजी स्वामी समर्थ प्रकट दिन उत्सव
*🛑खोटले येथे १० रोजी स्वामी समर्थ प्रकट दिन उत्सव*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :सुनिल आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-०९*:-श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान श्री क्षेत्र खोटले येथे १० एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ५.३० ते ९ काकड आरती नित्योपासना हरिपाठ नामधारक श्री विजय परब सकाळी ९ वाजता श्री चा अभिषेक सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा १२.३० वाजता महाआरती, तीर्थप्रसाद, महाभोग दुपारी २ वाजता कुंकुमार्चन दुपारी ३ते६ महापालखी सोहळा नामवंत ढोलवादक, फुगडी नृत्य, चित्ररथ दिंड्या कला पथकांचा सहभाग सायंकाळी ७ वाजता बुवा भगवान लोकरे मुंबई व सहकारी यांचे भजन रात्री ७ ते १० पर्यंत महाप्रसाद रात्रौ १० वाजता आरोलकर दशावतार नाट्य मंडळ निर्मित शिवमहिमा दशावतार नाट्य प्रयोग सादर होणार आहे तरी उपस्थित राहण्याचे आवाहन स्वामी समर्थ उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

