‘लोकसभेला उभे राहुद्या, मग सांगतो’
*🛑 ‘लोकसभेला उभे राहुद्या, मग सांगतो’*
*🛑 मनोज जरांगे यांचा छगन भुजबळांना अप्रत्यक्ष इशारा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴जालना, दि-०८*:-म्हणाले, लोकसभेची निवडणूक जाहीर झाली. मात्र, महायुतीच्या काही मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा अद्याप जाहीर झालेली नाही. महायुतीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेचा तिढा अजून सुटलेला नाही. यातच शिवसेना आणि भाजपामध्ये येथील जागा लढविण्यासाठी रस्सीखेच सुरु आहे. नाशिकमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे महायुतीकडून निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य करत लोकसभेला उभे राहुद्या, मग सांगतो, असा अप्रत्यक्ष इशारा छगन भुजबळ यांना दिला आहे. मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यांपासून लढा देत आहेत. काही दिवस त्यांनी उपोषण, आंदोलन केले. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला छगन भुजबळ यांनी विरोध करत मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास विरोध केला होता. यावरुन मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपही सुरु होते. दरम्यान, आता नाशिकमधून छगन भुजबळ यांना महायुतीकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

