कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

सांगेलीत सिलिंडरचा स्फोट, दीड लाखाची हानी

*🛑 सांगेलीत सिलिंडरचा स्फोट, दीड लाखाची हानी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०८*:-सांगेली-सावरवाड येथील सुरज पवार यांच्या घरातील सिलिंडरचा स्फोट होऊन खोलीतील सामान जळून मोठे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. सुदैवाने या घराच्या छपराचे दुरुस्तीचे काम असल्याने घरात कोणीही नसल्याने मोठी जीवीतहानी टळली. सिलिंडरचा स्फोट होऊन घरातील भांडी, खुर्चा, सोफा सेटसह घराच्या भिंतींना तडे जाऊन सुमारे दीड लाखाचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमुद करण्यात आले आहे.या बाबतची तक्रार सुरज पवार यांची बहिणी सौदामिनी संजय गोसावी यांनी पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, घरमालक सुरज पवार हे कामानिमित्त गुजरात येथे असतात. त्याच्या घराचे काम सुरू आहे. त्यामुळे घरातील सामानासह गॅस सिलिंडर अशा वस्तू घरातील एका खोलीत ठेवण्यात आल्या होत्या. शुक्रवारी मध्यरात्री १२.१५. वाजण्याच्या सुमारास अचानक मोठा स्फोट होऊन आगीने पेट घेतला. मात्र, नेमका स्फोट कशाचा झाला, हे स्पष्ट झाले नव्हते. घराला लागलेली आग विझविण्यास केलेल्या अथक प्रयत्नाना ग्रामस्थाना यश आले. घटनेचे माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांचे पथकही दाखल झाले. गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. या बाबत तक्रारदारांनी घटनेबाबत संशय व्यक्त केला नाही, असे पोलिसांनी सांगितले. तलाठी यानी जळीत घटनेच्या केलेल्या पंचनाम्यात सुमारे दीड लाखाची नुकसानी झाली आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!