कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीय

हरकुळ बुद्रुक मधील शिवसेना उबाठा गटाला धक्का

*🛑 हरकुळ बुद्रुक मधील शिवसेना उबाठा गटाला धक्का*

*🛑 ग्रामपंचायत सदस्य तुकाराम खोचरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते भाजपात ; आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत केला प्रवेश*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :प्रथमेश जाधव*

*🎴कणकवली,दि-०८*:-लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर कणकवली तालुक्यात शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाला गळती लागली आहे. भारतीय जनता पार्टीत उबाठा गटातील शेकडो कार्यकर्ते प्रवेश करत आहेत . त्यानुसार हरकुळ बुद्रुक येथील उबाठा ग्रामपंचायत सदस्य तुकाराम खोचरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी जय महाराष्ट्र करत भाजपा आम. नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. आ.नितेश राणे यांनी या प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.
कणकवली येथील ओमगणेश निवासस्थानी हा पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला. भारतीय जनता पार्टीत तुकाराम खोचरे , संतोष परब , विशाल परब , गुंडु परब , दुर्वांक परब , तन्मय परब , प्रशांत अपराज , प्रविण परब , नारायण खोचरे , जयप्रकाश खोचरे , मंगेश राऊळ , महेश शिरसाट , सुधाकर वाळके , संजय तोरस्कर , रिजवान पटेल ,शाहरुख पटेल , न्यामद पटेल , सुभाष सोहनी , दिप खोचरे , सरफराज शेख , विनोद वर्देकर , सुहास ढवण , यशवंत खोचरे आदींसह उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.यावेळी भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष गोट्या सावंत , तालुकाध्यक्ष संतोष कानडे , मिलींद मेस्त्री , राजु पेडणेकर , बुलंद पटेल आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!