मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात रेडकू गंभीर
*🛑मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात रेडकू गंभीर*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-०६*:-शहरात गेल्या काही कालावधीत मोकाट कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. दुचाकीसहीत वाहनांचा पाठलाग करण्याचा प्रकार सर्रास घडत आहे. यातून काही अपघातही झालेले आहेत. शुक्रवारी सकाळी शहरातील टेंबवाडी परिसरात मोकाट कुत्र्यांनी म्हशीच्या रेडकूवर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.शहरातील अनेक भागात मोकट कुत्र्यांचे समूह तयार झालेले आहेत. दिवसा अपवादात्मक स्थितीत, तर रात्री मात्र सर्रास हे कुत्रे वाहनचालक, पादचारी यांच्या अंगावर धावून येतात. अनेक ठिकाणी या कुत्र्यांनी दहशत निर्माण केलेली आहे. रात्रीच्यावेळी चार, पाच कुत्र्यांचा समूह अचानक वाहनचालकांचा पाठलाग करतो. त्यामुळे अपघाताचीही शक्यता निर्माण होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

