चुलत्याला मारहाणप्रकरणी पुतण्यावर गुन्हा
*🛑 चुलत्याला मारहाणप्रकरणी पुतण्यावर गुन्हा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-०६*:-सामाईक जमिनीबाबतच्या वादातून साकेडी-बोरीचीवाडी येथील प्रकाश लक्ष्मण दळवी (६६) यांना कोयत्याचा वापर करून मारहाण केल्याबाबत पुतण्या जीतेंद्र सदानंद दळवी (३६, साकेडी-बोरीचीवाडी) याच्या विरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना साकेडी येथेच शुक्रवारी सकाळी १० वा. सुमारास घडल्याचे प्रकाश यांनी फिर्यादीत म्हटले आहे. प्रकाश हे सामाईक जमिनीमधील गोठ्याजवळ गेले असता तेथे जीतेंद्र व प्रकाश यांचा मोठा भाऊ सदानंद हे गोठ्याच्या भोवताली असलेले कुंपण तोडताना दिसले. प्रकाश यांनी विचारणा केली असता ‘मी येथे रतांब्याची झाडे लावणार आहे.’ असे उत्तर सदानंद यांनी दिले. त्याचवेळी जीतेंद्र हातात कोयता घेऊन प्रकाश यांच्या अंगावर आला. ‘तू माझ्या बापाला विचारणारा कोण?’ असे म्हणत त्याने कोयता उलटा धरून प्रकाश यांच्या मांडीवर मारला. त्यानंतर कोयत्याची मुठ प्रकाश यांच्या डोकीवर मारली. याचवेळी त्याने प्रकाश यांच्या उजव्या मनगटाचा चावाही घेतला. या झटापटीत प्रकाश यांच्या उजव्या पायाच्या बोटाला कोयता लागून दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

