कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

उपाययोजनेद्वारे उन्हाळ्यात दूषित पाण्याचे आजार टाळा !

*🛑 उपाययोजनेद्वारे उन्हाळ्यात दूषित पाण्याचे आजार टाळा !*

*🛑 सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांचे आवाहन*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०६*:-पावसाळ्यापूर्वी विहिरींचे पाणी स्वच्छ न केल्याने पाणी दूषित होते. अशा विहिरींचे दूषित पाणी पिण्यास वापरल्याने ताप, कावीळ, टायफॉईड, जुलाब असे आजार उद्भवू लागतात. असे आजार टाळण्यासाठी उन्हाळ्यात विहिरीच्या पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर पाण्यात मीठ, तुरटी, फ्लोरिंग पावडर टाकावी, अशी उपाययोजना करून आजार ‘टाळावेत, असे आवाहन जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे सावंतवाडी अध्यक्ष व तथा सामाजिक कार्यकर्ते राजू मसूरकर यानी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.उन्हाळ्यात अनेक विहिरांच्या पाण्याची पातळी कमी होत जाते. त्यामुळे कमी पाण्यामुळे जंतू संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. अशा पाण्याचा वापर पिण्यास केल्यास ताप, कावीळ, टाईफॉईड, जुलाब, डेंग्यू मलेरिया असे आजार उद्भवतात. अशा आजारी रुग्णांना रुग्णालयातच उपचार करावे लागतात. आजार उद्भवू नयेत, यासाठी विहीर मालकांनी उन्हाळ्यात विहिरीच्या पाण्यात मीठ, तुरटी, फ्लोरिंग पावडर टाकावी. यापूर्वी जुन्या काळातील लोक पाण्यात मीठ, कोळसा, तुरटी, भाजलेल्या शेणी टाकून पाणी शुद्ध व स्वच्छ करून ते वापरत असल्याने असे आजार होत नव्हते. तसेच विहिरीच्या पाण्यातील गाळ चार ते पाच वर्षांनी काढावा. आजूबाजूला असलेली झाडी, झाडांच्या फांद्या काढल्यास विहिरीत पानांचा कचरा होत नाही. विहिरीच्या बाजूला असलेल्या सांडपाण्याची डबकी, चिखलाच्या पाण्याचा निचरा करून आजार टाळावेत, असे आवाहन मसूरकर यांनी पत्रकातून केले आहे. सार्वजनिक विहिरीची देखभाल करणाऱ्या संबंधित नगरपालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेने वेळीच उपाययोजना हाती घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!