सावंतवाडी एसटी बसस्थानकातील टेलिफोन सेवा बंद
*🛑 सावंतवाडी एसटी बसस्थानकातील टेलिफोन सेवा बंद*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी,दि-०४*:-प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध असलेली सावंतवाडी एसटी बसस्थानकातील टेलिफोन सेवा गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रवाशांना आपल्या तक्रारी व गाड्यांच्या वेळांबाबत माहिती मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. एसटी बस सेवा ही अत्यावश्यक सेवेत मोडत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी टेलिफोन सेवा सुरळीत ठेवणे गरजेचे आहे. टेलिफोन विभागाची सेवा ही वारंवार खंडित होण्याने ग्राहकांची गैरसोय होते. गेल्या काही दिवसांपासून अनेक प्रवासी बसस्थानकातील टेलिफोन नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. परंतु टेलिफोनची एखाद्यावेळी रिंग ऐकायला मिळते. परंतु, समोरची व्यक्ती फोन रिसिव्ह करत नसल्याने गैरसमज होतो. टेलिफोन विभागाच्या अकार्यक्षम सेवेमुळे प्रवासी व एस.टी बसस्थानकातील ड्युटीवरील कर्मचाऱ्याऱ्यांमध्ये गैरसमजुतीतून वाद होतात. त्यामुळे दूरसंचार विभागाने टेलिफोन सेवा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. बसस्थानकातील टेलिफोन सेवा सुरळीत करण्याबाबत टेलिफोन विभागाला तात्काळ लेखी तक्रार केली जाईल. जेणेकरून प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असे आगार व्यवस्थापक नीलेश गावित यांनी सांगितले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

