प्रशासनाची नोटीस दिशाभूल करणारी!
*🛑 प्रशासनाची नोटीस दिशाभूल करणारी!*
*🛑 वडिलांच्या आठवणीप्रीत्यर्थ बंदुकीची जपणूक – दीपक केसरकर*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-०४*:-माझ्यावर कोणतेही गुन्हे नाहीत, एक शांतताप्रिय नेता अशी माझी सर्वत्र ओळख आहे. माझ्याकडे कोणतेही पिस्तूल नाही. माझ्या वडिलांच्या कालावधीमध्ये त्यांच्याकडे दोन बंदुकांचा परवाना होता. त्यातील एक बंदूक ही वारसाने मला प्राप्त झाली व एक बंदूक माझ्या वडील बंधूंना प्राप्त झाली. वडिलांची एक आठवण म्हणून ही शस्त्रे आजही पूजनासाठी आम्ही वापरतो. गेल्या ५० वर्षात या शस्त्रांचा कोणताही वापर झालेला नाही. त्यामुळे तेरा लोकांना नोटिसा दिल्या आणि त्यात माझ्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. हे अत्यंत चुकीचे आहे व दिशाभूल करणारे आहे, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्टीकरण राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.प्रसिद्धी पत्रकात त्यांनी पुढे म्हटले आहे की, ‘शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना पिस्तूल जमा करण्याचे आदेश’ असे वृत्त प्रसिद्ध झाले. याला अनुसरुन केसरकर यांनी खुलासा केला आहे. केसरकर पुढे म्हणाले, माझ्या वडिलांच्या काळात बंदुका होत्या. त्या वारसा हक्काने प्राप्त झाल्या आहेत. *शस्त्राचा वापर पूजनासाठी !*
या शस्त्राचा पूजनासाठी वापर करतो. गेल्या ५० वर्षात या शस्त्राचा वापर झालेला नाही. सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी जामिनावर मुक्तता झालेल्या, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व कोणत्याहीवेळी खास करुन निवडणूक कालावधीमध्ये दंगलीत समावेश असलेल्या व्यक्तींना शस्त्रे पोलीस ठाण्यात जमा करण्याबाबत कळविण्यात आले आहे, असा उल्लेख आहे. या यादीमध्ये सर्वात शेवटी माझे नाव आहे. याबाबत मी कळवू इच्छीतो की, माझ्यावर वर उल्लेख केलेल्या गुन्ह्यांपैकी कोणताही गुन्हा दाखल नाही माझ्याकडे कोणतेही पिस्तूल नाही. निवडणूक कालावधीत सर्वांची शस्त्रास्त्रे जमा करण्याचे आदेश होतात. त्याप्रमाणे आमच्याकडे असलेली शस्त्रास्त्रे वेळोवेळी जमा करतो. नव्याने झालेल्या कोर्टाच्या निर्णयानुसार सर्वांची शस्त्रे सरसकट जमा करणे योग्य नसल्याने, योग्य कारण असल्यास ती हत्यारे जमा न करण्याबाबत बंधन प्रशासनावर घालण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून सर्व शस्त्रधारकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. १२९ शस्त्र धारकांना नोटिसा दिल्या, अशी बातमी दिशाभूल करणारी आहे. केवळ शस्त्राचा परवाना असल्याने अशाप्रकारची बदनामी होणे गैर आहे, असे त्यांनी पत्रकात म्हटले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

