पोलीस भरती अर्जासाठी मुदतवाढ
*🛑पोलीस भरती अर्जासाठी मुदतवाढ*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-०४*:-सिंधुदुर्ग पोलीस दलात १४२ पदांची भरती प्रक्रिया सुरू करून ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. त्यात आता वाढ करून १५ एप्रिलपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग पोलीस दलाकडून देण्यात आली आहे. पोलीस शिपाई संवर्गातील व पोलीस चालक पदांसाठी ३१ मार्चपर्यंत अर्ज सादर करण्यासाठी पोलीस खात्याच्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. राज्य शासनाने नुकतेच मराठा आरक्षण विधेयक संमत केले आहे. त्यासाठी उमेदवारांना लागणारे ‘एसइबीसी’ प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होंतू असल्याने सर्व उमेदवारांना अर्ज सादर करण्याची मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे, अंतिम दिनांकापूर्वी उमेदवारांना तांत्रिक अडचणींमुळे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्यास प्रमाणपत्र अर्जाच्या पोच पावतीसह अर्ज सादर करावा. मात्र कागदपत्र पडताळणीवेळी विहित नमुन्यातील सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे,असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पोलीस दलात भरतीसाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २८ या दरम्यान असावे. मागावसर्गीय उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे.यासाठी इच्छूक उमेदवारांनी पोलीस खात्याच्या अधिकृत संकेतस्थळावरील जाहिरात पाहवी, असे आवाहन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग पोलीस दलामध्ये एकूण १४२ जागांसाठी भरती असून त्यामध्ये ११८ पोलीस शिपाई पदे आणि २४ पोलीस चालक पदे भरली जाणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

