आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळणाऱ्यांना आगामी काळात होणाऱ्या निवडणूकीत योग्य ती जागा दाखवून देऊ ; फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत

🛑 मंत्री दीपक केसरकर यांचा फळबागायतदार संघाच्या वतीने करण्यात आला निषेध

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴बांदा, दि-०३:- बैठकीला येण्याचा शब्द देऊन सुद्धा काजू फळबागायतदारांना दिवसभर ताटकळत ठेवल्याने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा आज बांदा येथे आयोजित बैठकीत फळबागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून जाहीर निषेध करण्यात आला. शेतकऱ्यांच्या तोंडाला नेहमीच केसरकरांकडून पाणी पुसण्याचा प्रकार होत आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देवू, असा इशारा फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

काजू हमीभावा संदर्भात योग्य तो निर्णय घेण्यासाठी मंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्गातील फळबागायतदार संघाला आज चर्चेसाठी बैठक आयोजित करण्याच्या सुचना दिली होती. त्या बैठकीला आपण उपस्थित राहू, असा शब्द दिला होता. मात्र आज होणाऱ्या बैठकीत त्या ठिकाणी मंत्री केसरकर उपस्थित राहिले नाही. त्यामुळे त्या ठिकाणी बैठकीसाठी आलेले शेतकरी व बागायतदार दिवसभर ताटकळत राहिले. त्यामुळे केसरकर यांच्या विरोध आणि तीव्र नाराजी व्यक्त केली. गोव्याच्या धर्तीवर येथील काजू बागायताना हमीभाव मिळणे गरजेचे होते. मात्र शासन उदासीन धोरण राबवत आहे. मंत्री केसरकर यांनी वेळेवर उपस्थित न राहता शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ केला आहे. त्यामुळे येथे त्यांना आगामी काळात होणाऱ्या निवडणूकीत योग्य ती जागा दाखवून देऊ, असा इशारा यावेळी विलास सावंत शेतकऱ्यांनी दिला. त्यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करण्यात आली.

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!