विद्यमान शासनकर्त्यांनी महाराजांचा आदर्श नजरेसमोर ठेऊन राष्ट्र निर्माणासाठी समर्पित भावनेने कार्य केल्यास महाराजांचे स्वराज्य पुन्हा अनुभवणे शक्य आहे ; भावार्थ मांद्रेकर
*विद्यमान शासनकर्त्यांनी महाराजांचा आदर्श नजरेसमोर ठेऊन राष्ट्र निर्माणासाठी समर्पित भावनेने कार्य केल्यास महाराजांचे स्वराज्य पुन्हा अनुभवणे शक्य आहे ; भावार्थ मांद्रेकर*
*🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴पेडणे, दि-०३:-* शिवाजी महाराजांनी आपल्या कृतीतून आदर्श निर्माण केला. रयतेच्या मनावर अधिराज्य करणारे ते थोर युगपुरुष होते. त्यांच्या जन्मानंतर ३९४ वर्षात आजही महाराजांचे विचार प्रेरणादायी आहेत. संपूर्ण जगात महाराज विश्ववंदनीय आहेत. त्यांनी दिलेला स्वराज्य, स्त्रीदाक्षिण्य, प्रजाहीत दक्षता, खंबीर प्रशासन, युद्धशास्त्र, उद्योग, परराष्ट्र घोरण, मानसशास्त्र या मुल्यांचा आज एकविसाव्या शतकातही तंतोतंत वापर होणे शक्य आहे. विद्यमान शासनकर्त्यांनी महाराजांचा आदर्श नजरेसमोर ठेऊन राष्ट्र निर्माणासाठी समर्पित भावनेने कार्य केल्यास महाराजांचे स्वराज्य पुन्हा अनुभवणे शक्य आहे, असे उद्गार भावार्थ मांद्रेकर यांनी हळर्ण पेडणे येथे काढले.
छत्रपती शिवाजी महाराज समिती हळर्ण किल्ला यांनी
ऐतिहासिक हळर्ण किल्ल्यावर तिथीनुसार शिवजयंती उत्सवाचे आयोजिन केले होते. त्यावेळी केरी न्यू इंग्लिश हायस्कुलचे मुख्याध्यापक, साहित्यिक व इतिहासकार भावार्थ मांद्रेकर यांच्या हस्ते शिवप्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करून उत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी व्यासपिठावर समितीचे सदस्य गुरुदास परब, दत्ता परब, ज्येष्ठ नागरीक यशवंत हळर्णकर, संगीत शिक्षिका कांचन भिडे, नाट्य कलाकार गोविंद नाईक हे मान्यवर उपस्थीत होते.
भावार्थ मांद्रेकर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व ओजस्वी वक्तृत्वातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे अनेक प्रसंग त्यांनी यावेळी कथन केले.
याप्रसंगी शिवकालीन प्रसंगावर आधारीत दोन गटात वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. त्यात एकूण ३० स्पर्धकानी सहभाग घेतला होता.
अ गटात इशान्वी विशाल गवस पहिला क्रमांक, नुरवी नरेन्द्र राऊळ दुसरा क्रमाक, अविघ्न नारायण चव्हाण याने तिसरा क्रमांक पटकावला. “ब” गटात पुर्वि प्रशांत परब, धनश्री चंद्रकांत नाईक द्वितीय, अथर्व गुरुदास शेठ यांने तिसरा क्रमांक पटकावला.
विजेते स्पर्धक व इतर सर्व सहभागी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्तावीक व पाहूण्यांची ओळख समिती सदस्य उमेश गवस यांनी केले. सुत्रसंचालन अमेय सावंत यांनी केले. तर शेवटी आभार प्रदर्शन नेहा शिरोडकर यांनी केले,
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_