कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडी

दुचाकी घसरून दोघे जखमी

*🛑 दुचाकी घसरून दोघे जखमी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०१*:-शहरातील बाहेरचावाडा येथील रस्त्यावर पसरलेल्या वाळूवर दुचाकी घसरून झालेल्या आपघातात दुचाकीस्वारासह दोघे गंभीर जखमी झाले. यातील दुचाकीस्वार परशुराम राठोड (३५, सध्या. रा. सालईवाडा सावंतवाडी, मूळ रा. कर्नाटक) याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अधिक उपचारासाठी गोवा- बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले. तर दुचाकीच्या मागे बसलेला विश्वनाथ नाईक हा किरकोळ जखमी झाला. हा अपघात रविवारी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास घडला. नगरपालिकेतर्फे बाहेरचावाडा येथे बांधण्यात येणाऱ्या सार्वजनिक शौचालयासाठी संबंधित ठेकेदाराने बांधकामासाठी आणून ठेवलेली खडी व वाळू रहदारीच्या मार्गावर आल्याने अपघात होण्याची शक्यता होती. याबाबत संबंधित ठेकेदार व पालिका मुख्याधिकाऱ्यांचे तेथील नागरिकांनी आठ दिवसांपूर्वी लक्ष वेधले होते.दुचाकीस्वाराच्या अपघातास संबंधित ठेकेदार व प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप यावेळी उबाठा शिवसेनेचे पदाधिकारी जावेद अबुबक्कर शहा, समिरा खलील, सामाजिक कार्यकर्ते सुनील केळुसकर, नासीर नजीर पटेल, साहेबाज काजरेकर आदींनी केला. दुचाकीस्वार परशुराम राठोड व विश्वनाथ नाईक हे दोघे मजुरीचे काम करून बाहेरचवाडा येथून दुचाकीने घरी परतत असताना रस्त्यावर आलेल्या वाळूत दुचाकी घसरून अपघात झाला. तेथील नागरिकांनी तात्काळ सुनील केळुसकर यांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. अपघात टाळण्यासाठी रस्त्यावर आलेली वाळू व खडी संबंधित ठेकेदाराने तात्काळ बाजूला करण्याचे आदेश नगरपालिका प्रशासनाने द्यावेत, अशी मागणी जावेद शहा, नासीर पटेल व सुनील केळुसकर यांनी केली आहे.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!