बँक खात्याचा मोबाईल नंबर बदलून १० लाख लंपास
*🛑बँक खात्याचा मोबाईल नंबर बदलून १० लाख लंपास*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कोल्हापूर, दि-०१*:-बँक खात्यास लिंक असणारा मोबाईल नंबर परस्पर बदलून अज्ञाताने खात्यावरील १० लाख रुपये परस्पर लंपास केल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. याबाबतची फिर्याद व्यावसायिक प्रतापराव रघुनाथराव इंगळे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली. नागाळा पार्क येथील व्यावसायिक इंगळे यांचे एका खासगी बँकेच्या राजारामपुरी शाखेत खाते आहे. त्या खात्याला संलग्न असलेल्या मोबाईल नंबरसोबत अज्ञाताने दुसरा नंबर खात्याशी जोडला. त्यानंतर खात्यातील १० लाख रुपये अन्य खात्यावर वर्ग केले. स्वतः पैसे काढले नसतानाही खात्यातून रक्कम वजा झाल्याचे तीन मेसेज इंगळे यांच्या मोबाईलवर आले. याबाबत त्यांनी तातडीने बँकेतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. खात्यावरुन १० लाख रुपयांची रक्कम अन्य खात्यावर वळविण्यात आल्याचे समोर आले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_