शासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

आंबोली तलाठी डवरे यांच्यावर ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारी, आरोपांचे तहसील कार्यालयातू आश्चर्यकारक उत्तर; चौडू पाटील संभ्रमात

▪️तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या एकतर्फी निर्णयाविरुद्ध येत्या २६ जानेवारी पासून बेमुदत उपोषणाचा चौडू पाटील यांचा इशारा

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि.२९: अंबोली येथील तलाठी श्री. डवरे यांच्यावर ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारी, आरोप यांची माहिती मिळण्यासाठी माहिती अधिकारात केलेल्या अर्जावर आपली माहिती कोणत्या विषयाशी संबंधित आहे, हे समजून येत नाही. म्हणून माहिती देऊ शकत नाही. असे उत्तर देऊन माहिती मागणारे चौडू धोंडू पाटील यांची  बोळवण तहसील कार्यालयामार्फत करण्यात आली आहे.

वास्तविक आंबोलीचे नागरिक चौडू पाटील यांनी आंबोली येथे तलाठी कार्यालयात तलाठी श्री. डवरे हे हजर झाल्यापासून आज तगायत ग्रामस्थांनी त्यांच्यावर केलेल्या तक्रारी, आरोप यांची माहिती मिळावी असा स्पष्ट उल्लेख अर्जात केला होता. तरीही तहसील कार्यालयामार्फत आपली माहिती कोणत्या विषयाशी संबंधित आहे, हे समजून येत नाही. म्हणून माहिती देता येत नाही. असे आश्चर्यकारक उत्तर दिल्याने श्री. चौडू पाटील संभ्रमात पडले आहेत.

तलाठी श्री. डवरे यांचे प्रताप तहसीलदार कार्यालय दडपू तर पाहत नाही ना? असा संशय चौडू पाटील यांनी व्यक्त केला आहे व तहसील कार्यालयाच्या एकंदरीत कारभाराविरुद्ध तसेच तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी आपल्या विरोधात दिलेल्या एकतर्फी निर्णयाविरुद्ध आपण २६ जानेवारी रोजी बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशारा चौडू पाटील यांनी दिला आहे.

*✝️आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
🏠..सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या माजगाव येथे प्रथमच नव्याने सुरू होत आहे.
*🏥जीवनरक्षा हॉस्पिटल, माजगाव सावंतवाडी,* यांच्या सौजन्याने
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी..!
*🛐अँक्यू नेचर क्युअर  पर्वरी-गोवा संचलित*

    *‼️निसर्गोपचार चिकित्सा केंद्र‼️*
तपासणी, उपचार, मार्गदर्शन व आहार सल्ला..

*🌳निसर्ग हाच तुमचा डॉक्टर..!*
*🍓आहार हेच तुमचे औषध..!*

*🔵उपलब्ध सुविधा-*
⏺️योग-नॅचरोपॅथी
⏺️ॲक्युप्रेशर
⏺️आयुर्वेद
⏺️होमिओपॅथी
⏺️पंचगव्या
⏺️आहार सल्ला

*🟢निसर्गोपचार चिकित्सा उपचार-*
🔹सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
🔹मणक्यांचे विकार
🔹शारीरिक / मानसिक विकार
🔹श्वसनाच्या समस्या
🔹पोटांचे आजार
🔹मुत्राशयाचे विकार
🔹लकवा
🔹नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
🔹स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या

*🟣आमची वैशिष्ट्ये:*
◼️सुसज्ज हॉस्पिटल🏥
◼️ऍडमिट राहून उपचाराची सोय.🛌
◼️एकाच वेळेत अनेक आजारांवर उपचार💊💉
◼️तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन🩺
◼️24 तास लाईट/ पाणी💧💧
◼️अल्पदरात चहा, नाश्ता, जेवणाची सोय.🍵🥣

*🟣उपचाराची वेळ🩺*
*सकाळी –*🌅 ८.०० ते दुपारी २.००,
*सायंकाळी-*🌌 ४.०० ते ७.००
*🔋टीप-* उपचारासाठी येताना नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.

*🔮संपर्क-*
*📱९४०३८२७२६१*
*📱८३२९३३१७२०*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!