🛑 तांबडी येथील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार व खून प्रकरणाचा जबरदस्त युक्तीवाद..
🛑 सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी घेतली भेट..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴रोहा, दि-२९:- रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात तांबडी येथे अल्पवयीन मुलीवर मागील तीन वर्षापूर्वी झालेल्या अत्याचार व खून प्रकरणि आज माणगाव येथील जिल्हा सत्र न्यायालयात सरकारी वकील ॲड.उज्वल निकम यांच्याकडून अखेरचा युक्तीवाद करण्यात आला.दरम्यान झालेल्या युक्तिवादानंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी ॲड.उज्वल निकम यांची भेट घेउन या प्रकरणी उत्तमरीत्या लक्ष घातल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
तांबडी येथे सायंकाळ दरम्यान शेतावरून आपल्या आजोबांना घरी आणण्यासाठी गेलेली मुलगी अचानक बेपत्ता झाली आणि तिचा मृतदेह रात्रौ उशिरा आढळून आला होता.पोलीस तपासात सामूहिक अत्याचार झाल्याचे समोर आल्यानंतर अल्पवयीन,अत्याचार व खून प्रकरणी मराठा क्रांती मोर्चा,स्थानिक सकल मराठा समाज प्रचंड आक्रमक झाला होता.आरोपींना तात्काळ अटक करा, प्रकरण फास्ट ट्रॅक चालवा,असा सर्वच स्तरांतून पोलिस यंत्रणेवर दबाव वाढल्याने अल्पवयीन मुलगी अत्याचार प्रकरणाची दखल गृहविभागाला घ्यावी लागली आणि आरोपींनाही अटक करण्यात आले.तत्कालीन विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,शिवसंग्रामचे नेते स्वर्गीय विनायक मेटे यांनी याप्रकरणी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे हे प्रकरण फास्ट ट्रॅकद्वारे चालविण्याची आणि सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नेमणुकीची मागणी केली होती.
याबाबत काल गुरुवारी माणगाव येथे न्यायालयीन कामासाठी आलेल्या ॲड उज्ज्वल निकम यांची पीडित मुलीची आई रिया म्हांदलेकर,शाम लाड (मामा),राजेश्री पाटणकर(आत्या),रंजना पूरव (आत्या),ज्ञानेश्वर सावंत(आजोबा)यांसह सकल मराठा समाजाचे अध्यक्ष प्रदीप (आप्पा) देशमुख,संदीप सावंत,प्रशांत देशमुख,उदय शेलार,स्वप्नील शिंदे,समीर मोरे यांसह समाज बांधवांनी भेट घेउन या प्रकरणी उत्तमरीत्या लक्ष घातल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.याठिकाणी माणगाव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील,रोहा पोलीस निरीक्षक देविदास मुपडे व पोलीस अधिकारी उपस्थित होते.
आज अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणी सर्वच पुराव्यासह आज युक्तीवाद झाला आहे.संबधीत पोलीस अधिकाऱ्यांनीही तपासात चांगलीच कामगिरी दाखविली असल्याने निकाल प्रक्रीया सुद्धा अंतिम टप्प्यात आहे.मात्र पीडितेलाही न्याय मिळेल असा ठाम विश्वास ॲड उज्ज्वल निकम यांनी याप्रसंगी दिला.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

