आणखीआपत्कालीन

सावंतवाडीत वाहतूक पोलिसांची दुचाकीचालकांवर कारवाई

सावंतवाडीत वाहतूक पोलिसांची दुचाकीचालकांवर कारवाई

 

सावंतवाडी मध्ये ऑल आऊट ऑपरेशन अंतर्गत ट्रिपल सीट, विनापरवाना वाहन चालवणे अशा वाहनचालकावर कारवाई करण्यात आली. जिल्हा अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या आदेशानुसार ऑल आऊट ऑपरेशन अंतर्गत आज रात्री ८.३० च्या सुमारास अचानक सावंतवाडी चिटणीस नाका येथे वाहतूक पोलिसांकडून सुमारे ८ ते १० वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
यावेळी वाहतूक पोलीस सुनील नाईक,गुरुनाथ नाईक यासह होमगार्ड सहकारी उपस्थित होते.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!