धरण बांधण्याच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांचा घोटाळा; विनायक सावंत
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत
🎴सावंतवाडी,दि.२९: कुठलीही शासकीय परवानगी न घेता येथे धरण बांधण्याचा प्रयत्न पुणे येथील कंपनीचीभामटेगिरी स्थानिकांना कुठल्याही प्रकारचा मोबदला न देता शेतजमिनीची मोठ्या प्रमाणात नासधूस करत सन २०१३-१४ यावर्षी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या नावावर मोठमोठ्या खोदकाम यंत्रेआणून ओवळीये येथील सुमारे १५० एकर वरील लोकांच्या शेत जमिनी व बागायती यांची नासधूस करून एकही रुपया मोबदला न देता तत्कालीन राज्यकर्त्यांच्या आशीर्वादाने पुण्यातील या कंपनीने लघु पाटबंधारे विभागाचे नाव सांगत धरण बांधण्याचा घाट घातला होता यावेळी स्थानिक भूमिपुत्रांना भूसंपादन विषयी कुठलीही नोटीस देण्यात आले नाही किंवा परवानगी घेण्यात आले नाही ग्रामपंचायत पासून लघुपाटबंधारे विभाग पर्यंत माहिती अधिकारात माहिती मागितली असता या प्रकल्पासाठी कुठलीही परवानगी नसल्याचे माहिती विद्यमान सरपंच विनायक सावंत यांना दिली गेली .प्रचंड यंत्रांच्या सहाय्याने खोद काम करून शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीचे तसेच काजू बागायतीचे प्रचंड नासधूस सदर ठेकेदाराने केली आहे. पुण्यातील एखादी कंपनी सरळ कोकणात येऊन कुठलीही ही जाणीव न देता सदर ठिकाणी काम सुरू करते हे बघता या कंपनीचा तत्कालीन राजकीय नेत्यांशी यांचे आर्थिक हितसंबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच यासाठी स्थानिक पातळीवर कोणी सहकार्य केले याची सुद्धा चौकशी होणे गरजेचे असून स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी किंवा शासकीय अधिकारी यांनी जर संगणमत करून शेतकऱ्यांचे नुकसान नुकसान करून या प्रकल्पाचा घाट घातला असल्यास याची सुद्धा चौकशी व्हावी अशी मागणी ओवळीये सरपंच विनायक सावंत यांनी पालकमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*
🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕
*🟤आमच्या येथे –*
*गरम पेये-*☕ 🫖🍵
*थंड पेये-*🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*
🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*
🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
*🥘सयाजी स्पेशल मटण –*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
*🟣आमचा पत्ता –*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

