राजकीयशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

भाजप पुरस्कृत पॅनल कडून एकूण पाच प्रभागासाठी १५ उमेदवारी अर्ज दाखल..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 ब्युरो चीफ : विशाल पित्रे

🎴सावंतवाडी,दि.२९: तालुक्यातील कोलगाव ग्रामपंचायतीसाठी याआधी एकूण १५ उमेदवारी अर्ज भरण्यात आले होते. भाजप पुरस्कृत पॅनल कडून एकूण पाच प्रभागासाठी १५ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक एक मधून संतोष राऊळ, आशिका सावंत, समीक्षा बटवलकर प्रभाग क्रमांक दोन मधून प्रभाकर राऊळ, कस्तुरी नाईक, रोहित नाईक प्रभाग क्रमांक तीन मधून संदीप हळदणकर, रसिका करमळकर, प्रणाली तिळवे प्रभाग क्रमांक चार मधून दिनेश सारंग, आत्माराम चव्हाण, हेमांगी मेस्त्री प्रभाग क्रमांक पाच मधून निनाद पटवर्धन, संदेशा वेंगुर्लेकर, संयोगिता उगवेकर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

यावेळी भाजप सरचिटणीस महेश सारंग, बळवंत कुडतरकर, अजय सावंत, संदेश राऊळ, दीपक डामरेकर, रामचंद्र करमळकर आदी उपस्थित होते.

*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*

*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*

*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*

*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*

*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*

*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*

*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/

*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/

*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/

*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/

*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*

*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*

*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*

*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*

  *🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!