आणखीकोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 शिरोडा वेळागर येथे ऑलिव्ह रिडले कासवाच्या पिल्लांना जीवदान..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-२७:– शिरोडा वेळागर येथे ऑलिव्ह रिडले कासवाच्या पिल्लांना जीवदान दिले.
शिरोडा वेळागर येथील माजी ग्रामपंचायत सदस्य गुणाजी (आजु) अमरे व कासव मित्र, सामाजिक कार्यकर्ते आबा चिपकर यांनी या अंड्यांना सुरक्षित ठिकाणी वाळुच्या खड्यात पुरुन त्यांचे संरक्षण केले. व गेले अनेक वर्षे हे कार्य करित आहे.
पंचेचाळीस दिवसांपुर्वी आजु अमरे व कासव मित्र श्री राजाराम उर्फ आबा चीपकर यांनी सुरक्षित केलेल्या १२० अंड्यांमधून १०८ पिल्ले सुरक्षित पाण्यात सोडण्यात आली. सोडत असताना आजु अमरे ,आबा चिपकर , गौरीज अमरे , मदन अमरे , पास्कोल फर्नांडिस , आनंद अमरे, दीपा अमरे, संतोष भगत, भुषण मांजरेकर,कोमल भगत, शोजल भगत, प्रज्वल भगत, छकुली भगत, स्वपनेश भगत, सलोनी भगत, साची भगत,
व विदेशी पर्यटक उपस्थित होते. पर्यटकांनी मनपुर्वक आनंद लुटला.

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!