मनसे’च्या सर्व अंगिकृत संघटना सिंधुदुर्गात भक्कम करण्यासाठी कार्यरत रहा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे
▪️मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी जिल्हाअध्यक्ष धीरज परब यांची भेट..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : किशोर धुरे
🎴मुंबई,दि.२९: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सिंधुदुर्ग जिल्हाअध्यक्ष धीरज परब यांनी मुंबई येथे कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्ष वाढीच्या दृष्टीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना कानमंत्र दिला. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात चाललेल्या राजकीय घडामोडींची सकारात्मक चर्चा केली. पक्ष वाढीच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या नवीन वर्षात पक्ष निरीक्षक म्हणून मुंबईतस्थित पदाधिकारी नियुक्त करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आपण आपले कार्य अविरत चालू ठेवा. पक्ष संघटनेच्या बाबतीत येणाऱ्या अडचणीसाठी थेट माझ्याशी संपर्क करावा. अशा सूचनाही राज ठाकरे यांच्या कडून देण्यात आली. तसेच पक्षाच्या सर्व अंगिकृत संघटना जिल्ह्यात भक्कम करण्यासाठी कार्यरत रहा असा आदेश यावेळी पदाधिकाऱ्यांना देण्यात आला.
याप्रसंगी महाराष्ट्रा राज्य परिवहन जिल्हा उपाध्यक्ष बनी नाडकर्णी, मनविसे विद्यार्थी सेना सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क अध्यक्ष शैलेश श्रूंगारे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, मालवण माजी तालुकाध्यक्ष गणेश वाईरकर, कुडाळ उपतालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
*_🚴♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴♂️_*
*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*
🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स
*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚
*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com
*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*
*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

