कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

ग्रामपंचायत निवडणूका भत्ता तात्काळ द्या !

*🛑 ग्रामपंचायत निवडणूका भत्ता तात्काळ द्या !*

*🛑 प्राथमिक शिक्षक भारती संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांचे वेधले लक्ष*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-२३*:-ग्रामपंचायत निवडणूक भत्ता व मराठा समाज सर्वेक्षण मानधन तात्काळ मिळावे, अशी मागणी प्राथमिक शिक्षक भारती संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२२ मध्ये निवडणूक कर्मचाऱ्यांना निवडणूक भत्ता मिळाला नसल्याचे प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गने ७ मार्च २०२३, १५ मे २०२३ व ७ नोव्हेंबर २०२३ च्या निवेदनाद्वारे निदर्शनास आणून देण्यात आले होते. तसेच शासन परिपत्रकानुसार जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी सर्व तालुक्यातील तहसीलदारांना निवडणूक भत्ता अदा करण्याबाबत निर्देशित करण्यात आले होते. परंतु याबाबत अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२२ मध्ये काम केलेल्या निवडणूक कर्मचाऱ्यांना निवडणूक भत्ता मिळावा, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग यांच्यावतीने करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाचे सर्वेक्षणाचे कामकाज शिक्षकांकडे देण्यात आले होते. शिक्षकांनी सदरचे कामकाज अतिशय कमी कालावधीत उत्कृष्टरित्या केले आहे. सदर कामासाठी प्रगणक, पर्यवेक्षक म्हणून काम केलेल्या शिक्षकांचे १० हजार रु. मानधन अद्यापही शिक्षकांना मिळाले नाही. प्रगणक, पर्यवेक्षक यांना सर्वेक्षणासाठी सरसकट दहा हजार रु. व प्रशिक्षणासाठी ५०० रु. अशा निर्णयाचे परिपत्रक राज्य मागासवर्ग आयोग यांच्याकडून निघाले आहे. सर्वेक्षणाचे काम युद्धपातळीवर शिक्षकांनी पूर्ण केले आहे. मात्र, सर्वेक्षणानंतर दोन महिने होऊनही मानधन देण्यासाठी आपणाकडून कोणतीही हालचाल अद्याप झाली नाही. सदर सर्वेक्षण केलेल्या शिक्षकांना सरसकट १० हजार मानधन व ५०० रु. प्रशिक्षणासाठी तात्काळ देण्याची कार्यवाही करावी. यासाठी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा सिंधुदुर्ग यांच्यावतीने करण्यात येत आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!