कोकणक्राइममहाराष्ट्रसिंधुदुर्ग

परराज्यातील अवजड वाहनांवर कारवाई करावी !

*🛑परराज्यातील अवजड वाहनांवर कारवाई करावी !*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-२२*:- जिल्ह्यात अवजड तसेच विना परवाना सुरू असलेल्या वाहनांवर कारवाई करावी आणि जिल्हयातील अवैध वाहतूक रोखावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हा सचिव सचिन तावडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना याबाबत निवेदन दिले. यावेळी त्यांच्यासोबत मनसे उप जिल्हाध्यक्ष चंदन मेस्त्री, वैभववाडी तालुकाध्यक्ष महेश कदम, कणकवली शहराध्यक्ष योगेश कदम, देवगड किंजवडे विभाग अध्यक्ष परेश आडकर आदी उपस्थित होते.निवेदनात नमूद केले आहे की, परराज्यातून मोठ्या प्रमाणात डंपर, जेसीबी, टॅक्टर, बोअरवेल मशीन, टैंकर व इंधन वाहतूक करण्यासाठी जिल्ह्यात येतात. ही वाहने आपल्या राज्यात काम करीत असताना कोणतेही परमीट घेत नाहीत. डंपर, ट्रॅक्टर यांच्यावर योग्य ती नंबर प्लेट नसते. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला नंबर प्लेट नसतात. काही चालकांचे वय कमी असते. त्यांचे लायसन, इन्शुरन्स, पीयूसी नसते. पाणी व इंधन वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारे टँकरना बघितल्यावरच कळते की, पासिंग झालेले नसते व फिटनेस सर्टिफिकेट नसणारच. जिल्हयात रस्त्यांची, धरणांची व इतर कामे सुरू आहेत. या ठिकाणी या वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे, असेही नमूद केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!