मालवण येथे २ मेपासून चित्रप्रदर्शन
*🛑 मालवण येथे २ मेपासून चित्रप्रदर्शन*
*🛑 गोडकर्स आर्ट अॅकॅडमीतर्फे दैवज्ञ भवन येथे आयोजन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि-२२*:-गोडकर्स आर्ट अॅकॅडमीतर्फे मालवण येथील दैवज्ञ भवन येथे २ ते ५ मे या कालावधीत शालेय विद्यार्थ्यांच्या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात मालवण शहरातील शाळांतून घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धांतील विजेत्यांची चित्रे मांडण्यात येणार आहेत.गोडकर्स आर्ट अॅकॅडमीतर्फे शहरात शालेय व खुल्या गटातून घेण्यात आलेल्या स्पर्धेत ५६० चित्र प्रवेशिका आल्या होत्या. प्रत्येक गटास १५, अशी एकूण ६० बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धा निःशुल्क होती. प्रत्येक गटातील सर्व स्पर्धकांना सहभाग सर्टिफिकेट दिले गेले आहे.गोडकर्स अॅकॅडमीच्या चित्रप्रदर्शनासोबत विजेत्या स्पर्धकांचे व निवडक २५० चित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. स्पर्धेत सहभागी सर्वांनी खूप आश्वासक व सुंदर चित्रे काढली आहेत. आजवर गोडकर्स आर्ट अॅकॅडमीच्या माध्यमातून ४०-४५ वर्षे सतत हा प्रयत्न केला जात आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

