कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिक

वेंगुर्ल्यात १०४८ कासव पिल्ले समुद्राच्या कुशीत

*🛑वेंगुर्ल्यात १०४८ कासव पिल्ले समुद्राच्या कुशीत*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वेंगुर्ले, दि-२२*:-वेंगुर्ले तालुक्यातील फळयेफोंडा, दाभोली, उभादांडा या समुद्रकिनारी जन्मलेल्या १०४८ नवजात ऑलिव्ह रिडले कासवाच्या पिल्लांना वनविभाग सावंतवाडीतील उप वनसंरक्षक नवकिशोर रेड्डी व वनविभाग सावंतवाडीचे सहायक वनसंरक्षक डॉ. सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळचे वनक्षेत्रपाल संदीप कुंभार, मठ वनपाल सावळा कांबळे, मठ वनरक्षक सूर्यकांत सावंत, व स्थानिक कासव मित्र यांचे उपस्थितीत गुरूवारी नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.वेंगुर्ले तालुक्यात १३ अंडी उबवणी केंद्रात संरक्षित केलेल्या घरट्यांतून दररोज सुमारे २०० ते ३५० पिल्ले सोडण्यात येत आहेत. स्थानिक आणि पर्यटकांनी हा सुवर्णक्षण अनुभवण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुडाळचे वनक्षेत्रपाल संदीप कुंभार यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!