कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिक

जीवनात संगीत कलेला फार महत्व !

*🛑 जीवनात संगीत कलेला फार महत्व !*

*🛑 सिंधुदुर्ग सांस्कृतिक लोककला मंचाच्या गायन स्पर्धेचे उद्घाटन*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴दोडामार्ग, दि-२१*:-संगीत ही एक अतिप्राचीन कला आहे. आपल्या संस्कृतीमध्येही संगीताला खूप मोठी परंपरा आहे. संगीत ऐकल्याने माणसाचं मन अगदी प्रसन्न होते. म्हणूनच जीवनात संगीत कलेला फार मोठं महत्व आहे. या कलेला चालना देण्यासाठी आणि तंळकोकणातील गायन क्षेत्रातील उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सिंधुदुर्ग सांस्कृतिक लोककला मंचाने हाती घेतलेला उपक्रम कोकणच्या समृद्ध संस्कृती व परंपरेला चालना देणारा आहे, असे गौरोद्रार दोडामार्ग तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष संदीप देसाई यांनी काढले.झरेबांबर येथे सिंधुदुर्ग सांस्कृतिक लोककलामंचाने प्रथमच आयोजित केलेल्या हिंदुस्थानी खुल्या सुगम संगीत गायन स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. स्पर्धेचे उद्घाटन युवा उद्योजक दत्ताराम उर्फ बाबा टोपले यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर विश्वकर्मा समाज मंडळाचे अध्यक्ष नारायण सुतार, ज्येष्ठ संगीत कलाकार संतोष भिसे, अॅड. राहुल जाधव व या मंचाचे अध्यक्ष शंकर जाधव, महादेव सुतार, सचिव सागर नाईक, सहसचिव विलास आईर, खजिनदार महेश पारधी, सल्लागार प्रकाश वर्णेकर, संजय सुतार, कार्याध्यक्ष संजय गवस, प्रचार व प्रसिद्धी प्रमुख देविदास सुतार, सदस्य भगवान नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. बाबा टोपले यावेळी म्हणाले, दोडामार्ग तालुक्यात असे कार्यक्रम झाले पाहिजेत. संगीत जीवनात समाधान देणारी फार मोठी कला आहे, असे ते म्हणाले. शंकर जाधव यांनी प्रास्ताविक केले. – यावेळी सिंधुदुर्ग व गोवा राज्यातून ७० हून अधिक संगीत गायक स्पर्धक सहभागी झाले होते. परीक्षक म्हणून गोव्यातील संगीत शिक्षक सुदन फडते व प्रीती कर्पे यांनी काम पाहिले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन महेश पारधी यांनी तर आभार अध्यक्ष शंकर जाधव यांनी मानले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!