आणखीकोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 भव्य ओव्हर आर्म टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धाचे युवा उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते शुभारंभ!

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-२१:– श्री सिध्देश्वर, पूर्वीदेवी मित्रमंडळ व तळवडे ग्रामस्थ आयोजित एक गाव एक संघ ‘भव्य ओव्हर आर्म टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा’ २१ ते २४ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी तळवडे बाजारपेठ मैदान येथे युवा उद्योजक विशाल परब यांनी उपस्थित राहून उद्घाटन केले. प्रसंगी उपस्थित खेळाडूंशी संवाद साधत त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

क्रीडा क्षेत्रातील अशा स्पर्धांच्या माध्यमातून नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन मिळून त्यांचा आत्मविश्वास उंचावतो. आपला देश म्हणजे ‘क्रिकेटची पंढरी’. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाचा क्रिकेटचं भारी वेड. आपल्याकडे क्रिकेट नुसता पाहिला जात नाही तर त्याहूनही मोठ्या प्रमाणावर खेळला जातो. क्रिकेटमधून आपण शारीरिक, मानसिक दृष्ट्या घडतो, तसेच संघभावना ही वाढीस लागते. क्रिकेटच्या मैदानातून उत्तम खेळाडू घडावेत, अशी सदिच्छा या निमित्ताने व्यक्त केली.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!