कोकणमहाराष्ट्रमालवणसामाजिक

मालवणातील ट्रॉलर मालकांनी – मानले नीलेश राणेंचे आभार

*🛑मालवणातील ट्रॉलर मालकांनी – मानले नीलेश राणेंचे आभार*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मालवण, दि-२०*:-सिंधुरत्न योजनेतून मच्छीमारांच्या आर्थिक विकासाचे प्रस्ताव सादर करण्यासाठी देण्यात आलेली अल्प मुदत वाढवून देण्यात महत्वाची भूमिका बजावणारे भाजप नेते नीलेश राणे यांची मालवण येथील ट्रॉलर मालकांनी भेट घेऊन आभार मानले.यावेळी विकी चोपडेकर, नितीन आंबेरकर, आबू आडकर, मनीष खडपकर, वासुदेव आजगावकर, सेलेस्तीन फर्नांडिस, पंकज सादये या सर्वांनी राणेंची त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नीलरत्न निवासस्थानी भेट घेत आभार मानले.सिंधुरत्न योजनेतून मच्छीमारांच्या आर्थिक विकासाचे प्रस्ताव सादर करण्यासाठी देण्यात आलेली मुदत अल्प असल्याने त्याचा फटका सर्वसामान्य मच्छीमारांना बसणार असल्याच्या प्रश्नांवर नीलेश राणेंचे मच्छीमार सोसायट्यांनी लक्ष वेधले होते.राणेंनी याबाबत तातडीने पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली असता, दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्याने त्याचा फायदा जिल्ह्यातील मच्छीमारांना झाला. त्यामुळे मच्छीमारांतर्फे पालकमंत्री चव्हाण आणि राणेंचे आभार मानण्यात आले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!