कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिक

स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनी बळजबरीने घेऊ देणार नाही !

*🛑स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनी बळजबरीने घेऊ देणार नाही !*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वेंगुर्ले, दि-२०*:-सिडको द्वारे सिंधुदुर्गातील जमिनी घेण्याचा व त्याद्वारे स्थानिक भूमिपुत्रांना विस्थापिक करण्याचे कुटिल कारस्थान सध्या सुरू आहे. त्याविरुद्ध स्थानिक भूमिपुत्र संघर्ष करतील. शिरोडा वेळागर येथील एकचही इंच जमीन बळजबरीने घेऊ देणार नाही, वेळागरवासीय असे शिरोडा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत नेते जयप्रकाश चमणकर यांनी स्पष्ट केले. शिरोडा वेळागर येथे वेळागर शेतकरी संघटनेची बैठक नेते जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजू आंदुर्लेकर सचिव हनुमंत गवंडी, संचालक उत्तम आरोसकर, शेखर नाईक, आजू अमरे, रामचंद्र आरोसकर, महेंद्र गवंडी, भावेश आंदुर्लेकर, मनोहर नाईक आदी ग्रामस्थ उपस्थित होते.या बैठकीत शासनाने सिडकोला जमीन देण्याबाबत घेतलेल्या निर्णयाविरुद्ध लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. अशाच प्रकारे यापूर्वी पर्यटन विकासाच्या नावाखाली स्थानिक भूमिपुत्रांच्या बळजबरीने जमिनी घेण्याचा प्रयत्न झाल्याने संघर्ष सुरू असून त्याचप्रकारे हे नवीन संकट शेतकऱ्यांवर आलेले असून जनतेमध्ये या विरुद्ध प्रचंड नाराजी व संताप व्यक्त होत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!