कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई!

*🛑 रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई!*

*🛑 सावंतवाडी पालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांची माहिती*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२०*:-सावंतवाडी शहरातील मुख्य बाजारपेठेत सध्या संत गाडगेबाबा मंडईच्या नवीन इमारतीचे काम सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेची रचना बदलण्यात आली आहे. या बदललेल्या रचनेमध्ये ज्या छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना आत जागा देण्यात आली आहे. मात्र, काही छोटे भाजी, फळ व्यापारी हे आत जागा देऊनही ते बाहेर रस्त्यावर पुन्हा विक्रीसाठी बसत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. जागा सर्व व्यापारी, विक्रेत्यांना दिली असताना पुन्हा पूर्वीप्रमाणे रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, अशी भूमिका पालिका प्रशासनाने घेतली आहे.सावंतवाडी शहरात मुख्य बाजारपेठ आता इंदिरा गांधी व्यापारी संकुल, वीज वितरण कार्यालयाच्या बाजूला सर्व भाजी, फळ विक्रेते, मसाला विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र काही भाजी, फळ विक्रेते त्यांना दिलेली जागा सोडून पुन्हा बाहेर रस्त्यावर नगरपालिकेच्या समोरील जागेत तसेच संत गाडगेबाबा मंडईच्या नवीन इमारतीचे काम सुरू आहे त्याच्या समोरील भागात रस्त्यावर व्यवसायासाठी बसत आहेत. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडीबरोबर शहराची रचनाही बदलत आहे.अशा या व्यापाऱ्यांवर पालिका दंडात्मक कारवाई करणार आहे, असे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी स्पष्ट केले. तसेच आंबा हंगामाच्या वेळी छोट्या-मोठ्या शेतकरी, आंबा विक्रेत्यांना आंबा. बाजार येथे एप्रिल, मेमध्ये दरवर्षी भरवण्यात येतो तो यंदा कुठे भरवायचा यासंदर्भात जागेचा शोध घेण्यात येत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. नियम पाळण्याचे नागरिकांना आवाहन मात्र, सावंतवाडी शहर आणि बाजारपेठेत स्वच्छता तसेच सुस्थितीत बाजारपेठ या सावंतवाडी सुंदरवाडीला लाभेल, अंशी रचना करण्यात आली आहे. त्यामुळे कोणीही कुठलेही नियम तोडू नये जेणेकरून रस्त्यांवर वाहतूक कोंडी होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!