कोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

अखेर मुहूर्त मिळाला ;उद्या होणार लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर

*🛑अखेर मुहूर्त मिळाला ;उद्या होणार लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सिंधुदुर्ग, दि-१५*:-आगामी लोकसभा निवडणुकीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लोकसभा निवडणूक 2024 च्या तारखा शनिवारी दुपारी 3 वाजता जाहीर होणार आहे. लोकसभेचा कार्यक्रम उद्या जाहीर होणार असून किती टप्प्यात मतदानप्रक्रीया पार पडणार हे देखील जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहिता कधी लागणार आणि निवडणुकांच्या तारखा कशा असतील याबाबत उद्या दुपारी 3 वाजता जाहीर होईल.
लोकसभा निवडणुकीचे बिगूल उद्या वाजणार आहे. काही वेळापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक झाली होती. या बैठकीत निवडणुकांच्या तारखांसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीवर सर्वांच लक्ष लागलं असून महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीची तारीख काय असणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!