कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीय

महाविकास आघाडीच्या वतीने प.पू.भालचंद्र महाराज यांच्या समाधीस्थळी अभिषेक

*🛑महाविकास आघाडीच्या वतीने प.पू.भालचंद्र महाराज यांच्या समाधीस्थळी अभिषेक*

*🛑खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त विजयी संकल्प अभिषेक*

*🛑विनायक राऊत भरघोस मतांनी निवडून येण्यासाठी बाबांच्या चरणी साकडे…!*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :प्रथमेश जाधव*

*🎴कणकवली, दि-१५*:-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडीच्या वतीने कणकवली येथे प. पू. भालचंद्र महाराज यांच्या समाधीस्थळी विजयी संकल्प अभिषेक करण्यात आला. विनायक राऊत यांना दीर्घायुष्य लाभो व ते पुन्हा खासदार म्हणून भरघोस मतांनी निवडून यावेत, असे साकडे महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी घातले. यावेळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक,शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, शिवसेना नेते सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला आघाडी प्रमुख नीलम सावंत पालव, आपचे जिल्हाप्रमुख विवेक ताम्हणकर, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव,शहर प्रमुख प्रमोद मसुरकर, युवासेना शहर प्रमुख आदित्य सापळे, माजी नगरसेवक कन्हैया पारकर, जयेश धुमाळे ,सचिन आचरेकर, सुदाम तेली,अनुप वारंग,महेश कोदे,धीरज मेस्त्री, रूपेश आमडोस्कर, सचिन खोचरे,विलास गुडेकर,माधवी दळवी,साक्षी आमडोस्कर,धनश्री मेस्त्री, संजना कोलते,योगेश मुंज प्रद्युम मुंज,किरण वर्दंम,संतोष पुजारे,रोहित राणे,एस आर चव्हाण आदी उपस्थीत होते.

फोटो – भालचंद्र महाराज समाधीस्थळी महाअभिषेका वेळी उपस्थित आम.वैभव नाईक,संदेश पारकर,सतीश सावंत, सुशांत नाईक,नीलम पालव व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते ( छाया – अनिकेत उचले)

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!