कोलगांव भोमवाडी प्रिमियर लिग २०२०-२१ विजेतेपदी मानस विनर्स..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 ब्युरो चीफ : विशाल पित्रे
🎴सावंतवाडी,दि.२६: कोलगांव इस्वटी कला क्रीडा मंडळ यांच्यावतीने गेली ३ वर्षे भोमवाडी प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदाही ही स्पर्धा शुक्रवार आणि शनिवार अशी दोन दिवस घेण्यात आली. या स्पर्धेच्या विजेत्यापदी संदेश राऊळ यांची मानस विनर्स संघानी बाजी मारली. अंतिम सामना हा मानस विनर्स विरुद्ध रोहित स्पोटर्स यांच्यामध्ये झाला. या सामन्यात मानस विनर्स संघाने प्रथम नाणेफेक जिंकून रोहित स्पोर्ट्स संघाला फलंदाजी करण्याची संधी दिली. यामध्ये ४ षटकांच्या खेळीत रोहित स्पोर्ट्स संघाने ५८ धावांचा डोंगर रचला. यानंतर मानस विनर्स संघाने ३ चेंडू शिल्लक ठेवत षटकार-चौकार च्या जोरावर ह्या सामन्यावर आपली पकड मजबूत करत विजेतेपद पटकावले. मान्यवरांच्या हस्ते उपविजेते पद मिळवणाऱ्या राजन शिरोडकर यांच्या रोहित स्पोर्टस संघाला चषक व रोख रक्कम प्रदान करण्यात आले. तसेच विजेत्या संघाला सुद्धा रोख रक्कम व चषक वितरित करण्यात आले. तसेच यावेळी विशेष पारितोषिकेही देण्यात आली. यामध्ये मालिकावीर म्हणून आनंद कासार, उत्कृष्ट फलंदाज म्हणून सुरज राऊळ, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून राजन शिरोडकर तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून रविंद्र सावंत यांचाही गौरव करण्यात आला.
*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*
*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*
*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*
*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*
*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*
*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*
*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/
*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/
*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/
*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/
*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*
*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*
*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*
*🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_