सिंधुदुर्गात आज 13 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह..
▪️जिल्ह्यात सक्रीय रुग्णांची संख्या 300; जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस.एच. चव्हाण
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : हार्दिक शिंगले
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.26: जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 5 हजार 365 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 300 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 13 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस.एच. चव्हाण यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 26/12/2020 (दुपारी 12 वाजेपर्यंत)
आजचे नवीन पॉजिटीव्ह रुग्ण-13, सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण-300, सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण-6, आज अखेर बरे झालेले रुग्ण-5,365, आज अखेर मृत झालेले रुग्ण-155, आज पर्यंतचे एकूण पॉजिटीव्ह रुग्ण-5,824, पॉजिटीव्ह पैकी चिंताजनक रुग्ण-5
तालुका निहाय पॉजिटीव्ह रुग्ण
देवगड तालुक्यातील एकूण-410, दोडामार्ग तालुक्यातील एकूण-327, कणकवली तालुक्यातील एकूण-1789, कुडाळ तालुक्यातील एकूण-1307, मालवण तालुक्यातील एकूण-476, सावंतवाडी तालुक्यातील एकूण-800, वैभववाडी तालुक्यातील एकूण-176, वेंगुर्ले तालुक्यातील एकूण-522, जिल्ह्याबाहेरील रुग्ण-17
तालुका निहाय सक्रीय रुग्ण
देवगड-18, दोडामार्ग-31, कणकवली-92, कुडाळ-61, मालवण-18, सावंतवाडी-36, वैभववाडी-18, वेंगुर्ले-22, जिल्ह्याबाहेरील-4
तालुका निहाय आजपर्यंतचे मृत्यू
देवगड तालुक्यातील एकूण-9, दोडामार्ग तालुक्यातील एकूण-3, कणकवली तालुक्यातील एकूण-39, कुडाळ तालुक्यातील एकूण-29, मालवण तालुक्यातील एकूण-16, सावंतवाडी तालुक्यातील एकूण-41, वैभववाडी तालुक्यातील एकूण-7, वेंगुर्ले तालुक्यातील एकूण-10, जिल्ह्या बाहेरील रुग्ण-1
आजचे तालुका निहाय मृत्यू
देवगड तालुक्यातील एकूण-0, दोडामार्ग तालुक्यातील एकूण-0, कणकवली तालुक्यातील एकूण-0, कुडाळ तालुक्यातील एकूण-0, मालवण तालुक्यातील एकूण-1, सावंतवाडी तालुक्यातील एकूण-1 वैभववाडी तालुक्यातील एकूण-0, वेंगुर्ले तालुक्यातील एकूण-0, जिल्ह्या बाहेरील रुग्ण-0
टेस्ट रिपोर्ट्स
आर.टी.पी.सी.आर आणि ट्रुनॅटटेस्ट तपासलेले नमुने आजचे-62, एकूण-28,335, पैकी पॉजिटीव्ह आलेले नमुने-4097
ॲन्टिजन टेस्ट तपासलेले नमुने आजचे-90, एकूण-20,616, पैकी पॉजिटीव्ह आलेले नमुने-1848
पॉजिटीव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात असलेले-5 यापैकी ऑक्सिजनवर असणारे-4, व्हेंटिलेटरवर असणारे-1, आजचे कोरोनामुक्त-26
सावंतवाडी शहरातील पुरुष वय वर्षे 52 यांचा कोवीड-19 मुळे मृत्यु झाला. त्यांना क्षयरोगाचा आजार होता. मालवण शहरातील पुरुष वय वर्षे 66 यांचा कोवीड-19 मुळे मृत्यु झाला त्यांना उच्चरक्तदाब व मधुमेहाचा आजार होता.
तालुका निहाय पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये गेल्या 48 तासातील रुग्णांचा समावेश आहे. तर आजच्या नवीन पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये गेल्या 24 तासात नव्याने आढळलेल्या रुग्णांचा समावेश आहे. सदरची आकडेवारी ही आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आलेली आहे.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_