‘सांगली’हुन तारकर्ली येथे जात असलेल्या पर्यटकांच्या ‘कार’ला अपघात..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.२६: ‘सांगली’हुन तारकर्ली येथे जात असलेल्या पर्यटकांच्या कारला शनिवारी पहाटे ६:३० वाजण्याच्या सुमारास जानवली येथे अपघात झाला. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सुदैवाने कारमध्ये असलेल्या पाचही पर्यटकांना मोठी दुखापत झाली नाही.
जानवली येथे महामार्गावर जागृत मोटर्ससमोर कार पलटी होत हा अपघात झाला. हे पर्यटक सांगली येथुन तारकर्ली येथे जात होते. साकेडी फाट्यावरील अंडरपासवरून गाडी वेगाने कणकवलीच्या दिशेने जात असताना समोरून येत असलेल्या एस्.टी.ला बाजु देत कार काहीशी पुढे गेली. तोपर्यंत कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटुन कार डिव्हायडरला जाऊन आदळुन पलटी होत गाडीतील प्रवासी गाडीतच अडकुन पडले. या अपघातानंतर तेथील स्थानिकांनी धाव घेत प्रवाशांना बाहेर काढत मदतकार्य केले.
जानवली भागात वारंवार होणाऱ्या अपघातांना महामार्ग ठेकेदार कंपनी आणि महामार्ग प्राधिकरण हे गांभीर्याने घेत नसल्याचे दिसन येत आहे. जानवली-बौध्दवाडी येथील डायव्हर्शन हे काही प्रमाणात अपघातांना कारणीभुत ठरत असल्याने त्याबाबत तातडीने ठोस निर्णय घेण्याची मागणी केली जात आहे.
*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*
*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*
*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*
*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*
*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*
*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*
*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/
*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/
*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/
*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/
*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*
*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*
*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*
*🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

