🛑 चराठे, येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भीमचषक क्रिकेट स्पर्धा 2024 चा कुडाळ D. K. संघ मानकरी..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-०४:- ग्राम पंचायत सदस्य अविनाश जाधव यांच्या सकल्पनेतून सनराईज ग्रुप चराठे, पंचशील नगर आयोजित क्रिकेट स्पर्धा दिनांक 1,2 व 3 मार्च 2024 रोजी चराठे नमसवाडी मैदानावर पार पडली या स्पर्धेत दोडामार्ग, वेंगुर्ला, कुडाळ व सावंतवाडी तालुक्यातील नामांकित 16 संघानी सहभाग घेतला. स्पर्धा लीग पद्धतीने खेळवली गेली, पहिल्या दिवशी एकूण 12 सामने खेळवले गेले त्यामध्ये सावंतवाडी संघ, नेमळे संघ, कुडाळ संघ आणी वेंगुर्ला आणी उप उपान्त्य फेरीत दाखल झाले तर दुसऱ्या दिवाशी तुळसुळी संघ, मातोंड संघ, तळवडे संघ आणी कलेश नेरूर संघ उप उपान्त्य फेरीत दाखल झाले, तिसऱ्या दिवशी बाद फेरीचे सामने झाले त्यामध्ये कुडाळ संघ आणी तळवडे संघ अंतिम फेरीत दाखल झाला. अंतिम सामन्यात कुडाळ संघाचा अष्टपैलू खेळाडू अमन कुडाळकर याने अष्टपैलू खेळी करीत आपल्या D.K. स्पोर्ट संघाला एकहाती विजय मिळवून दिला.
सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण चराठे देवस्थान उपसमिती अध्यक्ष श्री बाळू उर्फ लक्षण परब, चराठे उपसरपंच श्री अमित परब, चराठे तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री सुनील परब, पोलीस पाटील श्री. सचिन परब आणी इतर मान्यवारांच्या हस्ते संपन्न झाले.
विजेत्या कुडाळ संघास रु.20000/- आणी चषक, तसेच उपविजेत्या तळवाडे संघास रु 15000/- आणी चषक मान्यवारांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले . या स्पर्धेत अष्ट पैलू कामगिरी करणारा कुडाळ संघाचा खेळाडू अमन कुडाळकर हिरो ठरला.
बक्षीस वितरण समारंभाच्या निमित्ताने उपसरपंच अमित परब, तंटामुक्ती अध्यक्ष्य सुनील परब, देवस्थान उपसमिती अध्यक्ष श्री बाळू परब, ग्राफिक डिझायनार किशोर कदम, समाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वेजरे इत्यादी चा सत्कार माजी पंचायत समिती सदस्य श्री विश्राम कांबळे, ग्राम पंचायत सदस्य अविनाश जाधव, माजी ग्रा.प. सदस्या मीनाक्षी जाधव यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. शरद जाधव यांनी केले. स्पर्धे दरम्यान सावंतवाडी तालुका शिवसेना उ.बा.ठा. चे तालुका प्रमुख रुपेश राऊळ, माजी पंचायत समिती अध्यक्ष चंद्रकांत कासार उपस्थित राहून स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. स्पर्धेचे लाईव्ह प्रसारण On Trend Live , सिंधुदुर्ग च्या टीमने You tube वर करण्यात आले .
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

