🛑 मळेवाड गजानन महाराज मंदिरात आज ‘ओठी नाम स्वामींचे’ कार्यक्रम..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-०३:- मळेवाड येथील श्री गजानन महाराज मंदिरात रविवार ३ मार्च रोजी दुपारी २.३० वाजता श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळ्यात मोपा गावठणवाडा येथील माऊली एकता कला क्रीडा संस्थेचा ‘ओठी नाम स्वामीचे’ हा भक्ती गीत गायनाचा संगीत कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमात ज्येष्ठ संगीतकार दिगंबर गाड यांचे भक्तीगीत गायन होणार आहे.त्यांच्या सोबत गुरुदास गावकर,वेदा मळेवाडकर हे भक्तीगीते सादर करतील.त्यांना तबला साथ राजेश रेडकर,हार्मोनियम आत्माराम रेडकर म्रूदंग,भाग्येश रेडकर हे साथ करतील.कार्यक्रमाचे निवेदन रामनाथ परब आणि ध्वनी संयोजन सुभाष शिरोडकर हे करतील.
या कार्यक्रमानंतर सायंकाळी ७ वाजता श्रींची पालखी मिरवणूक, रात्री ८.३० वाजता महाआरती,रात्री १० वाजता ‘राखणदार’ हा नाट्यप्रयोग होणार आहे.या सोहळ्यास भाविकांनी उपस्थित रहावे,असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सत्यवान नाईक गावकर यानी केले आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

