🛑 काजू उत्पादक शेतकऱ्यांना गोवा राज्यांप्रमाणे अनुदान द्या ; आम. नितेश राणे,आम.निरंजन डावखरे,आम.योगेश कदम, माजी आमदार प्रमोद जठार,बँक अध्यक्ष मनीष दळवी,राजन तेली यांची बैठकीत संयुक्त मागणी..
🛑 पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत झाली सकारात्मक चर्चा..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव
🎴कणकवली, दि-२९:- गोवा राज्यात ज्या पद्धतीने काजु बीला अनुदान दिले जाते, त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या.त्यासाठी सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संदर्भातील निर्णय घेतला जावा अशी मागणी आमदार नितेश राणे,आमदार निरंजन डावखरे,आमदार योगेश कदम, माजी आमदार प्रमोद जठार,जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासह उपस्थितांनी काजू बिला अनुदान देणेबाबतच्या बैठकीत मंत्र्यांकडे संयुक्तरीत्या केली.पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात ही बैठक झाली.
विधानसभेत पणन मंत्री अब्दुल सत्तार याच्या अध्यक्षतेखाली कोकणातील आमदारांची विशेष बैठक झाली.या बैठकीला सिंधुदुर्ग चे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षण मंत्री दीपक केसरकर,आमदार नितेश राणे,आमदार निरंजन डावखरे,आमदार योगेश कदम, माजी आमदार प्रमोद जठार,माजी आमदार राजन तेली,जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी ,रमेश पाटील यांच्यासह पणन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री महोदयांनी काजू प्रक्रिया उद्योग व भावांतर योजनेंतर्गत काजू बियांना अनुदान देणेबाबत चर्चा करताना गोव्यात ज्यावेळी १३० रुपये दर असेल तर वरचे वीस रुपये अनुदान दिले जाते. त्या धर्तीवर शेतकऱ्यांना बाजारपेठेत मिळत असणाऱ्या दराच्या वरील रकमेचे अनुदान द्यावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेत ही मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री यांच्या समोर ठेवून ती अधिवेशनात घेण्याविषयी सकारात्मक चर्चा यावेळी करण्यात आली.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

