कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडी

कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

*🛑 कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴न्हावेली, दि-२८*:-कोंडुरा येथून दांडेली आरोस बाजारच्या दिशेने जाणाऱ्या एका चारचाकीची धडक दांडेलीहून कोंडुरा येथे जाणाऱ्या दुचाकीस बसली. यात साटेली येथील दुचाकीस्वार शंकर (बाळा) साटेलकर गंभीर जखमी झाल्याने ग्रामस्थांनी त्याला मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. जोपर्यंत कारचा मालक येत नाही, तोपर्यंत कार चालवणाऱ्या रशियन पर्यटकांना ग्रामस्थांनी होते. थांबवून ठेवले मंगळवारी दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास विद्या विहार इंग्लिश स्कूलजवळ असलेल्या वळणावर अपघात झाला. कार चालक रशियन पर्यटक आपल्या कुटुंबासह पर्यटनासाठी दांडेली मार्गे जात होते. अपघाती प्रवणक्षेत्राजवळ पोहचताच गाडीचा ताबा सुटून चुकीच्या दिशेने कार गेली व त्याच दरम्यान कोंडुराच्या दिशेने जाणाऱ्या बाळा साटेलकर यांच्या दुचाकीला धडक बसली. अपघाताची बातमी समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. अपघातात साटेलकर यांना दुखापत झाल्याने त्यांना मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात ग्रामस्थांनी दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी गोवा येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, उशिरापर्यंत दोन्ही वाहने घटनास्थळी होती. तसेच ग्रामस्थांनी जोपर्यंत गाडीचा मालक येत नाही, तोपर्यंत रशियन पर्यटकांना थांबवून ठेवले होते.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!