आणखीकुडाळसामाजिकसिंधुदुर्ग

काही दिवस हे नयनरम्य असतात; त्यातलाच युवसिंधु फाऊंडेशनच्या प्रवासातला एक दिवस..

▪️कु. मुन्ना आजगांवकर यांचा वाढदिवस स्वप्ननगरी अपंग सहाय्यता केंद्र मोरे येथे साजरा..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गुरुनाथ राऊळ

🎴माणगाव,दि.२५: खोऱ्यातील कोल्हापूर संचलित स्वप्ननगरी अपंग सहाय्यता केंद्र शाखा मोरे येथे भेट देऊन युवासिंधु फाऊंडेशनचे सदस्य कु. मुन्ना आजगांवकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तसेच ख्रिसमस चे औचित्य साधून स्वप्ननगरी मध्ये वाढदिवस साजरा करत येथील अपंग बांधवांना सांताक्लॉज च्या मार्फत काही कपडे, शेतीसाठी उपयुक्त सामान, चॉकलेट, लाडू, केक यांचे वाटप करून आनंदाचे काही क्षण त्यांच्या समवेत साजरे केले.

स्वावलंबी असणं म्हणजे नेमकं काय असत या प्रश्नाचं उत्तर स्वप्ननगरी मधील अपंग बांधवांना भेटल्यावर कळालं.

अपंगत्व असण म्हणजे आयुष्य संपल अशी हार न मानता जिद्दीने काहीतरी प्राप्त करणं ही उमेद मनाशी बाळगून सुंदर आयुष्य जगता येत. ही सुंदर शिकवण युवासिंधु फाऊंडेशनच्या सदस्यांना शिकवून गेली. असं आम्ही अभिमानाने सांगतो.

असचं कार्य वर्षानुवर्षे युवासिंधु फाऊंडेशनच्या च्या माध्यमातून घडत राहुदेत यासाठी आपणा सर्वांची साथ तेवढीच मोलाची आहे.

सर्व धर्म समभाव हे एकमेव उद्दिष्ट समोर ठेवून हा कार्यक्रम घेण्यात आला.

*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*

*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*

*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..

*_🙋🏼‍♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*

*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!