कसाल येथील बांदेकर कुटुंबियांवर कोसळला दु:खाचा डोंगर..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴कसाल,दि.२५: बाजारपेठ येथील सागर नागेश बांदेकर वय (वय ३१) याचे गुरुवारी अल्पशा आजाराने गोवा येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. तर दुसऱ्या दिवशी सागर यांंचे वडिल नागेश भास्कर बांदेकर (वय ६५) यांचे खाजगी रुग्णालयात शुक्रवारी सकाळी निधन झाल्याने बांदेकर कुटुंबावर दु:खचा डोंगर कोसळला आहे.
कसाल बाजार पेठ येथे राहणारे नागेश बांदेकर हे बाजारपेठ मधेच व्यवसाय करायचे मात्र ते ही एकदम शांत मनमिळाऊ होते. आज शुक्रवारी सकाळी त्यांचे ही निधन झाले. तेही आजारीच होते. त्यांचीही प्राणज्योत आज मालवली. त्यामुळे बांदेकर परिवार व कसाल गावात आज शोककळा पसरली.
तसेच सागर बांदेकर हा मानमिळाऊ आणि शांत असा युवक होता. मात्र अचानक झालेल्या अल्पशा आजाराने सागर याची प्राणजोत बुधवारी रात्री मालवली.
तर शुक्रवारी सागर यांचे वडिलांचे (नागेश) यांचेही निधन झाले. सागर चा मृत्यूची बातमी गुरुवारी सकाळी कसाल बाजारपेठेत आली आणि कसाल बाजारपेठ परिसरावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला. त्याला काविळीचा त्रास जाणवत होता.
सागर याचे बाजारपेठेत गिफ्ट आणि कटलरी असा व्यवसाय आहे. त्याच्या वडिलांचेही याच बाजारपेठेत थंडपेय चे दूकान आहे. सागर हां त्यांचा एकुलता एक मुलगा असून तिन वर्षांपूर्वीच सागर याचे कुडाळ माठेवाडा येथील उद्योजक श्री. म्हाडेश्वर यांच्या मुलिशी विवाह झाला होता. सागर आणि त्याच्या पत्नीचा संसार सुखाचा चालला होता. मात्र नियतीच्या मनात वेगळे होते. सागर यांचे वडिलही आजारी होते. त्यांची स्थितिही नाजुक होती मात्र.गुरुवारी रात्री उशिरा त्यांचीही प्राण ज्योत मालवली.
बांदेकर यांच्या परिवारात आता सागर याची पत्नी, आई, ,काका काकी असा परिवार आहे.
कसाल बाजरपेठ गुरुवारी व शुक्रवारी पूर्ण बंद ठेऊन वडील, मुलगा, (सागर व नागेश) यांंना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
दोन्ही वेळेस मोठ्या संखेने ग्रामस्थ, नागरिक व्यापारी, व्यवसायिक, उपस्थित होते.
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*
🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕
*🟤आमच्या येथे –*
*गरम पेये-*☕ 🫖🍵
*थंड पेये-*🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*
🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*
🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
*🥘सयाजी स्पेशल मटण –*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
*🟣आमचा पत्ता –*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

