कोकणमहाराष्ट्रसामाजिक

मला इतर पदांपेक्षा एक माणूस म्हणून संबोधायला जास्त आवडेल – साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर

*🛑 मला इतर पदांपेक्षा एक माणूस म्हणून संबोधायला जास्त आवडेल – साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मुंबई,दि-२३*:-मला माझ्यासाठी तळागाळातील सर्वसामान्य माणूस महत्वाचा आहे, त्याच्यावर माझा विश्वास आहे, माझं लिखाणही मी त्याला समोर ठेवून लिहीलं आहे, त्याच्यासाठीचं, त्याच्या संदर्भात येणा-या प्रश्नावरचं लिहीलयं, तो माणूस जो पर्यंत टिकून आहे, तो जोपर्यंत विचार करतो आहे, तोपर्यंत बदलाची आशा करायला काहीच हरकत नाही, मी आशावादी आहे, असे विधान सुप्रसिद्ध साहित्यिक प्रवीण बांदेकर यांनी काढले. त्यांची प्रकट मुलाखत घेतांना विजय सावंत यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना ते म्हणतात, मी प्राध्यापक, कवी, साहित्यिक म्हणून घेण्यापेक्षा एक “माणूस ” म्हणून घ्यायला जास्त आवडेल.मुंबई, दिनांक 22 फेब्रुवारी रोजी जिल्हाग्रंथालय अधिकारी कार्यालय, मुंबई शहर आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय दादर पूर्व मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण 2010अंतर्गत दोन दिवशीय ग्रंथमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.यानिमित्त ग्रंथदिंडी, ग्रंथ प्रदर्शन व विक्री व अनेक साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, तेव्हा ते बोलत होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर सदानंद मोरे,महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील वाचन चळवळ वाढवणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन दहा शाळांना प्रत्येकी 100 किशोर मासीकांचे अंक भेट देण्यात आले.दुपारनंतरच्या सत्रात “लेखक आपल्या भेटीला ” या कार्यक्रमाअंतर्गत साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त सावंतवाडीतील जेष्ठ साहित्यिक प्रा.प्रवीण बांदेकर यांची प्रकट मुलाखत कवी विजय सावंत यांनी घेतली.त्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना प्राध्यापक बांदेकर यांनी आपल्या नेहमीच्या संयमी-शांत-धीरगंभीर तितक्याच जबाबदारपणे उत्तरे देतांना सांप्रत काळात गढूळलेल्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक परिस्थितीवर नेमक्या शब्दात बोट ठेवले.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!