कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिक

भाजपा कार्यालय कनेडी बाज़ारपेठ येथे शिवजयंती साजरी

*🛑भाजपा कार्यालय कनेडी बाज़ारपेठ येथे शिवजयंती साजरी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :प्रथमेश जाधव*

*🎴कणकवली, दि-२०*:-छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने भाजपा नाटळ-सांगवे विभाग आणि युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने कनेडी बाज़ारपेठ येथे सकाळी १०:०० वा. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे विधिवत पूजन करण्यात आले त्यानंतर शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आकर्षक चित्ररथ,ढोल वादन व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते.छत्रपती शिवाजी महाराज की जय.. जय शिवाजी जय भवानी
अशा घोषणांनी सर्व परीसर दणाणून गेला.
*मा श्री संदेश ऊर्फ गोट्या सावंत, सौ संजना संदेश सावंत*,निवृत्त शिक्षण अधिकारी मोहन सावंत, विजय भोगटे, सुरेश सावंत, सरपंच बाबू सावंत, सुनिल गावकर, संतोष गावकर, सानिका गावकर,उपसरपंच संजय सावंत, प्रफुल्ल काणेकर, सागर सावंत, विनोद सावंत, राजश्री पवार, मयुरी मुंज, मिनल पवार,वैष्णवी सुतार, विठ्ठल रासम,संजय गावकर, शालेय विद्यार्थी आणि शिवप्रेमी बहूसंख्येने उपस्थिती होते.यावेळी उपस्थितांना जिलेबी आणि मिठाई चे वाटप करण्यात आले.
सायंकाळी *पारंपारिक डबलबारी* बुवा विनोद चव्हाण × बुवा गुंडू सावंत याचे आयोजन करण्यात आले

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!