कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

विलवडे येथील पूरग्रस्तांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाच

*🛑 विलवडे येथील पूरग्रस्तांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाच*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१९*:-विलवडे पूरग्रस्तांनी मनसे जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर व विधानसभा सचिव गुरुदास गवंडे यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांची भेट घेतली.सन २०१९ ते २०२१ पर्यंत विलवडे गावात नदीच्या पुरामुळे अनेक घरे, शेतमांगर, भातशेती, वाहनांचे, शेती साहित्याचे मोठे नुकसान झाले. यावेळी तहसीलदारांनी नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे आश्वासन दिले होते. परंतु अद्याप भरपाई मिळालेली नाही. याबाबत नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांची भेट घेत लक्ष वेधले.तहसीलदार श्रीधर पाटील आल्यानंतर त्यांची भेट घेण्यात आली. त्यांनी ज्यांना भरपाई मिळाली आणि ज्यांना नाही, अशांची यादी बनवा. शेतमांगराची काहीजणांची नावे आहेत ती नवीन यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून त्यांना मंजुरी घेऊ. तत्कालीन विलवडे तलाठी भक्ती सावंत यांना बोलावून घेऊन त्यांनी केलेल्या पंचनाम्याची चौकशी करू, असे सांगितले.यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर, विधानसभा सचिव गुरुदास गवंडे, विलवडे माजी उपसभापती कृष्णा सावंत, मनसेचे माजी शाखाध्यक्ष श्रीराम सावंत, मधुसुदन दळवी, रुक्मिणी दळवी, सखाराम सावंत, याजमेराज गोन्साल्वीस, भीमसेन गावकर, आनंद दळवी, लक्ष्मण सावंत, अशोक गोडबोले, शुभम सावंत, प्रतिभा दळवी, प्रभाकर दळवी, सीताराम दळवी, रवींद्र सावंत, शीतल दळवी, बाबाजी दळवी, विराज सावंत, भाई सावंत, नरेंद्र दळवी, श्रीराम दळवी, जगन्नाथ दळवी, रामदास गावकर, बाळकृष्ण सावंत, महेश नाईक, गोपाळ दळवी, अरुण दळवी आदी ६६ शेतकरी उपस्थित होते. भरपाई मिळण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत, असे तहसीलदार पाटील यांनी सांगितले.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!