कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 आत्महत्या थांबवण एक आव्हानच ; का? वाढत आहेत आत्महत्या

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴सिंधुदुर्ग, दि-१८:- तणाव सहन करण्याची क्षमता हरवत चालल्याने तरुणांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे. तरुण मुले आपले जीवन का संपवतात यांना मरणाची भीती नाही का वाटत छोट्या छोट्या गोष्टीतून मुलांनी आत्महत्या केल्याची उदाहरणे आपल्यासमोर आहेत. परीक्षेत नापास झाल्यामुळे पैसे न दिल्याच्या रागातून ते मोबाईल वापरण्यास दिला नाही किंवा मोबाईलवर गेम खेळण्यास दिला नाही अशा छोट्या छोट्या गोष्टीतून मुलांनी आत्महत्या केल्याची उदाहरणे आपले समोर आहेत

तर तरुण वर्ग विवाह संबंधित प्रश्नांमुळे घटस्फोटांच्या कारणांमुळे कौटुंबिक समस्या दडपण शारीरिक छळ किंवा अत्याचार प्रेमसंबंध करिअर नोकरी विवाह आर्थिक विवंचनेतून अनेकांनी टोकाचे पाऊल उचलण्याचे आपण पाहतो खरंच मुलांची सहनशीलता कमी होत चालली आहे का हा विचार करायला लावणारा प्रश्न उपस्थित होतो एक वेळा वाईट प्रसंगातून मानसिकता बदलते अशावेळी नैराश्याकडे जाणारा तरुण वर्ग आपण पाहतो मनाला चटका लावणारे कोणतेही कारण त्यांना जीवन संपवण्यासाठी पुढे असते काही वेळा गरीबी आर्थिक विवंचनेतून आपल्या आयुष्याचा प्रवास संपवतात आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलताना आधी घडलेली वाईट प्रक्रिया दीर्घकाळ असते म्हणून लोक अशा घातक निर्णयाकडे वळतात यामध्ये तरुणांमध्ये नैराशय सर्वात मोठे कारण आहे शालेय अडचणी आजारपण कौटुंबिक वाद व समस्या करिअरमध्ये आलेले अपयश वैतागले जीवन कर्जबाजारीपणा मानसिक विकार अशा अनेक वेगवेगळ्या कारणांचा या आत्महत्या मध्ये समावेश आहे.

टोकाचे पाऊल उचलण्याआधी घडलेल्या अनेक घटनांमधील निमित्त असू शकतात डिप्रेशन मधून आत्महत्या केलेल्या तरुण वर्गाची संख्या अधिक आहे तरुण वर्गाने सखोल विचार करण्याची गरज आहे खरेच आपले जीवन संपल्यानंतर सर्व प्रश्न सुटणार आहेत का? याविषयी तुमच्या जवळच्या व्यक्तीशी संपर्क करा यांच्याशी संवाद साधा शांत राहण्याचा प्रयत्न करा कारण की आताची परिस्थिती आहे काही दिवसांनी बदललेली असेल त्यामुळे फार महत्त्वाचे आहे आपल्या मनातील गोष्टी दुसऱ्यांना सांगा बाहेर फिरायला जा समाजात वावरा कुटुंबातील सदस्यांची संवाद करा गरज असल्यास मानसोपचार तज्ञ मदतीने मानसी उपचार करून घ्या पालकांनी देखील आपल्या मुलांना आलेले दडपणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करायला हवा शालेय मुले असोत या तरुण वर्ग रोजच्या जीवनात कसे वर्तन करतात आत्महत्या बद्दल बोलणे लिहिणे सामाजिक जीवनापासून दूर राहणे कोणत्याही कामात लक्ष न लागणे बोलण्या वागण्यामधील बदल व्यसनाधीनता अशा प्रकारची लक्षणे दिसू लागल्यास प्रसंगी पालकांनी सावधान राहणे गरजेचे आहे.

समाज काय म्हणेल लोक काय म्हणतील पाहुणे हसतील या गोष्टींना मनात धारा देऊ नये सध्याची वाईट परिस्थिती जीवनात नक्कीच बदलेल असा दृष्टिकोन ठेवून जगत राहणे आणि नकारात्मक गोष्टीत बदलण्याचा प्रयत्न करणे खचून न जाता सातत्याने प्रयत्न करत राहणे या गोष्टी केल्यानंतर नक्कीच जीवनात वैफल्य निराशेच्या बाहेर पडायला नक्कीच मदत होईल एवढं मात्र निश्चित.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!